पाथर्डी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीत कोणी बाजी मारली? वाचा

grampanchyat election 2022
grampanchyat election 2022

पाथर्डी

 

in article

grampanchyat election 2022 ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपाने वर्चस्व राखले; प्रहार आणि वंचितने खाते उघडले. पाथर्डी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सहा ठिकाणी भाजपचे सरपंच तर राष्ट्रवादीच्या दोन ठिकाणी सरपंचानी या निवडणुकीत बाजी मारली आहे. तर वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने ग्रामपंचायत सत्ता काबीज केली आहे. तर काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला खाते खोलता आले नाही.

१)  तिसगांव ग्रामपंचायत – शेख मुनिफा इलियास सरपंच,( २१४३)
पराभूत उमेदवार – भागुबाई भाऊसाहेब लोखंडे (१९९०)

सदस्य – अमोल रामनाथ भुजबळ (१९२) बिस्मीला कयुम पठाण शेख (३०२),फरहद रियाज शेख (२३६), संगिता गोरक्ष गारुडकर(३३७) मुमताज मुस्ताफा शेख (२९८), पंकज राजेंद्र मगर(२९६) काशिनाथ माधव ससाणे (३२०) रजिया लतीफ शेख (२५२) प्रदिप रावसाहेब वाघ (४६७), काशिनाथ राधाकिसन लवांडे ( ५९०) छाया बाळासाहेब शिंदे (४७९) गिताराम रंगनाथ वाघ (३२१), प्रमोदिनी सचिन साळवे (४०७), अश्विनी सागर थोरात(३७०), सिंकंदर जलाल पठाण(५०४), न कल्पना रमेश नरवडे(४६६), सुरेखा बाळासाहेब लंवाडे(५०४)

२)   जिरेवाडी ग्रामपंचायत – आंधळे लक्ष्मी महादेव, सरपंच,(५८५)
पराभूत उमेदवार सत्यभामा भिमराज आंधळे ( १७७),

सदस्य – अनिल नवनाथ आंधळे ( २७३),वनिता समाधान पवार (२२६) चंद्रभागा नवनाथ आंधळे(२०६) ,कौशल्या भोंजी आंधळे,(१०६) मनिषा प्रकाश आंधळे( १५७) राजेंद्र विक्रम बडे(१८५) रंजना माणिक कचरे (२२२)

3) कोरडगांव ग्रामपंचायत – साखराबाई नामदेव म्हस्के – सरपंच(१४८८)
पराभूत पद्मावती भगवानराव घुगरे (८९६)

सदस्य:- अरुण एकनाथ मुखेकर(४२३), माया अनिल ससाणे(बिनविरोध), मनिषा नागनाथ वाळके(३६७), स्वराज गहिनीनाथ बोंद्रे(३३४), बाळासाहेब लक्ष्मण देशमुख(४०३), मोहिनी काकासाहेब देशमुख(४०३) अशोक दामोधर कांजवणे(२७९),
संगिता सुदर्शन काकडे(२४९), त्रिंबक गुलाबराव देशमुख(४४४),प्रतिभा प्रताप देशमुख (४९०), मुमताजयुनुस शेख(४७३)

4) निंवडूगे ग्रामपंचायत – देशमुख वैभव विठल – सरपंच (१००७)
पराभूत उमेदवार शरद बाबसाहेब मरकड (९३५)

सदस्य – अमोल शिवाजी मरकड(४३२), कोमल अमोल मरकड(३८९), सरस्वती उत्तम मरकड(३७९), योगेश शहाराम कोलते(३२५) गोदावरी अशोक क्षीरसागर(३८२), स्वाती ईश्वर मरकड(३३६), हर्षल प्रल्हाद शिंदे(२७६), शोभा माणिकसावंत, (२८०) मयुर अरविंद चव्हाण(४१७), बाबासाहेब मोहन ढवळे(२९४), कल्पना प्रविण चव्हाण(२८२)

5) कोल्हार ग्रामपंचायत  – राजु बन्सी नेटके- सरपंच (१०८४)
पराभूत उमेदवार:- अनिता भाहिरनाथ नेटके (४७२)

सदस्य- संदिप रावसाहेब पालवे(३४१), ज्योती गोरक्षनाथ पालवे(३७९),मालन हौसराव पालवे (४१४), अभिजीत अशोक पालवे (३०८), सुशीला देविदास नेटके (३१९), माधुरी आत्माराम गर्जे(३६५), शर्मा भास्कर पालवे(४००), सोपान विक्रम पालवे(३७७), मनिषा नवनाथ पालवे(३२९)

6) कोळसांगवी ग्रामपंचायत – सुरेखा युवराज फुंदे – सरपंच (३६२)
पराभूत उमेदवार :-वंदना सचिन कुसळकर (३४६)
सदस्य – बबन नारायण घुले(१५०), कविता कल्याण घुले (१४६), द्रोपदी अर्जुन गाडे(बिनविरोध), दादासाहेब रामदासघुले(१२५), कौशल्या तुकाराम साळवे(११४), दगडू सेटिबा धनवडे(१४४), रेवुबाई हरिभाऊ साळवे(बिनविरोध)

 

ग्रामपंचायत निवडणूक 2022

7) वडगांव ग्रामपंचायत  – आदिनाथ विश्वनाथ बडे -सरपंच(९२२)
पराभूत उमेदवार:- एकनाथ पंढरीनाथ गरड (४५८)

सदस्य – रविंद्र बबन ढाकणे(२५३), सोजरबाई विट्ठल गिते (२७५),गयाबाई दत्तू ढाकणे (२८०),श्रीराम सुदाम गरड(३४३), त्रिंबक रघुनाथ शेळके(३३६), इंदुबाई भिमराव गरड(३१४), केशव ज्ञानदेव बडे (४२२) गयाबाई आण्णा सातपुते (४३१), शितल संदिप नागरगोजे(३६१)

8) सोनोशी ग्रामपंचायत – सुनंदा जगनाथ काकडे – सरपंच(७२४)
पराभूत उमेदवार:- नंदा संजय दौंड (३०८)

सदस्य – जालिंदर बाजीराव दौंड (२८६), कल्पना कुंडलीक दौंड (बिनविरोध), आशाबाई पावलस बोरुडे ( बिनविरोध), गणेश श्रीधर काकडे (२३०),योगिता साईनाथ काकडे (२४१), सविता भरत दौंड ( २४६), संदिप हरिश्चंद्र काकडे ( बिनविरोध)शारदा अंकुश दौंड ( बिनविरोध), पंचफुला अशोक काकडे( बिनविरोध)

9) वैजुबाभुळगांव ग्रामपंचायत – ज्योती संतोष घोरपडे – सरपंच ( ४८४)
पराभूत उमेदवार:- सुवर्णा नितिन घोरपडे (४५६)

सदस्य – मनेश बाबासाहेब घोरपडे(१८०), मिरा रंगनाथ भवार(१९२), सुनिता सिदू घोरपडे (१७८), रावसाहेब म्हतारदेव लोहकरे(१७५), सिमा अरुण आमले(१९५),सुरज राजेंद्र गुंजाळ(१६९), सुजाता सुधाकर गुंजाळ(१६६)

10) मोहरी ग्रामपंचायत  – आशाबाई पोपट वाल्हेकर-सरपंच(१०९२)
पराभूत उमेदवार:- अंतिका त्रिंबक राजगुरू (६१४)
सदस्य – कल्पजित रामहरी डोईफोडे(२६०), अलका देविचंद नरोटे( २८१), सविता अनिल नरोटे(३१९),संजय साहेबराव नरोटे (३३९), भिमराव रामराव सुसलादे(३३०), रंभाबाई दुलबा खटके ( बिनविरोध)अशोक साहेबराव वाघमोडे(३५५), छाया बन्सी राजगुरु(३८४), जिजाबाई दादासाहेब नरोटे(४१०)

11) भालगांव ग्रामपंचायत – पोपट विलास रोकडे- सरपंच(१५४०)
पराभूत उमेदवार:- संपत्त सोनाजी रोकडे (१३२२)
सदस्य – सतिष रामकिसन खेडकर(२९२), शिला वौजिनाथ खंदारे(२७५), पांडूरंग त्रिंबक कासुळे(३४६), भागुबाई अंबादास खेडकर (३५५) अंबादास शेषराव खेडकर(३६०),सुमन श्रीकृष्ण दौंड(३४८), पार्वती उध्दव कोरडे (३४७), बाळासाहेब दामोधर, खेडकर(३३९) दिपा माणिक खेडकर(३१७),पार्वती दिलीप खेडकर (३००),सुधाकर रंगनाथ खरमाटे(३८९), लक्ष्मण शेषराव सुपेकर (३६१), अश्विनी लहु कासुळे (३७८) हे विजय सरपंच व सदस्य असून सरपंच पदाचे पराभूत उमेदवारांची मिळालेली मतांची आकडेवारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here