महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी Mahatma Jyotirao Phule Farmer

Mahatma Jyotirao Phule Farmer महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र असलेल्या परंतु अद्याप हे कर्जमाफीचा लाभन मिळा लेले महत्त्वपूर्ण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा पोर्टल हे राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ज्याच्यामध्ये आपण यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील परिसर या लाभार्थ्यांची कर्जमाफी अद्याप करण्यात आलेली नव्हती अकोला जिल्हा असेल अमरावती असेल यवतमाळ असेल किंवा राज्याच्या विविध जिल्ह्यातील जे शेतकरी या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील अद्याप पर्यंत झालेली नव्हती किंवा त्यांना अपात्र करण्यात आलेला होता आणि यासाठी कारण सांगितले जात होते

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

                             👉  Click  👈

राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आणि याच्या साठी मात्र त्या जिल्ह्याच्या महत्वाच्या बँक Bank आहेत अशा बँकांना या लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती या लाभार्थ्यांच्या आधारची किंवा इतर जे काही महत्त्वाचे असलेली माहिती बरेच सारे लाभार्थी बरेचसे कर्जदार मयत झालेले आहेत त्यांच्या वारसाची माहिती information हे सर्व माहिती लाभार्थ्याकडून जमा करून 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अपलोड करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले येतात आणि याच्या माध्यमातून ही माहिती गोळा करून पोर्टल portal वरती या लाभार्थ्याची माहिती अपडेट केली जाईल आणि पुढे केवायसी KYC करून त्या लाभार्थ्याला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे मित्रानो माहिती गोळा करण्यासाठी जिल्हा बँकेला उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून 2023 पर्यंतची मुदत दे ण्यात आले मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून साधारणपणे एक वर्षापेक्षा जास्त कालावधी हे पोर्टल बंद असल्यामुळे बरेच सारे लाभार्थी पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेच्या अंतर्गत कर्जमाफीचा karj mafi लाभ मिळत नव्हता आणि याच्यासाठी विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर अखेर एक पोटाला आता स्वरूप मित्रांनी याप्रमाणे आपण जर पाहिलं तर याच योजनेच्या अंतर्गत नियमित कर्जदार karzdar जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा प्रोत्साहन पर अनुदान दिला जात होता असे सुद्धा बरेच सारे लाभार्थी अध्यापन देखील अनुदानापासून वंचित आहे लवकर शासनाच्या माध्यमातून यांच्या संदर्भातील काही अपडेट दिलं जाईल किंवा त्यांच्यासाठी सुद्धा पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि याच्या संदर्भातील देखील काही अपडेट आले तर ते अपडेट update देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तुम्ही जर कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत जर पात्र असाल आणि तुमचे अध्यक्ष कर्जमाफी झालेली नसेल आपल्या बँकेकडे संपर्क करण्याचा प्रयत्न करा.

20231122 100635

Advertisement