gram panchayat elections 2022 प्रथम निवडणूक पेटी दाखल करणाऱ्या पथकांच अधिकाऱ्यांनी केलं स्वागत

gram panchayat elections 2022
gram panchayat elections 2022

gram panchayat elections 2022 प्रथम निवडणूक पेटी दाखल करणाऱ्या पथकांच अधिकाऱ्यांनी केलं स्वागत

आष्टी

in article
gram panchayat elections 2022
gram panchayat elections 2022

gram panchayat elections 2022 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावोगावी पाठविलेल्या पथकापैकी  सर्वप्रथम मतदान साहित्य जमा करणाऱ्या पथकाचा आष्टी निवडणूक प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील ठिकठिकाणी पाठवलेल्या निवडणूक पेटी घेऊन आलेल्या  सर्वप्रथम  निवडणूक पथकाचे आष्टी निवडणूक प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सायंकाळी आष्टी येथील आयटीआय मध्ये मत पेट्या जमा करण्याचे काम सुरू होते. यावेळी जामगाव पांढरी येथील मत पेट्या जमा करण्यात आल्या.

त्यावेळी जमा करणाऱ्या पथकांच उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, निवडणूक निर्णय अधिकारी विनोद गुंडमवार, गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे,  निवडणूक नायब तहसीलदार शारदा दळवी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी आलेल्या पुष्पगुच्छ व हार देऊन स्वागत केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here