बीड जिल्ह्यात दिवाळी सुट्ट्यांची तारीख बदलली

 

 

in article

 

बीड

diwali vacation beed जिल्ह्यात दिवाळी सुट्ट्यांची तारीख जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी बदलली असून आता जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना 9 नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्टी लागणार आहे.

दरवर्षी बीड जिल्ह्यात दिवाळी सुट्टी ही 21 दिवस दिली जात असे . मात्र यंदा ही सुट्टी कमी करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र जिल्हा शिक्षण विभागाने जारी केले आहे.
या पत्रानुसार मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम यांना दिनांक 9 नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्टी असणार आहे ही सुट्टी 25 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.त्यानंतर शाळा 28 नोव्हेंबर रोजी भरणार आहेत.

Advertisement