माजी आमदार भीमराव धोंडे यांना बंधूशोक

आष्टी

Ex mla bhimrao dhone brother आष्टी विधानसभेचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचे बंधू बापूराव आनंदराव धोंडे यांचे अकस्मित निधन झाले आहे. ते 58 वर्षाचे होते.

in article

बापूराव धोंडे हे काही वर्षे बीड जिल्हा परिषद सदस्य होते. साध्या सरळ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. आज पहाटे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी रुई नालकोल येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here