महाराष्ट्राचा हवामान अंदाज Maharashtra weather forecast

Maharashtra weather forecast महाराष्ट्राचा हवामान अंदाज

राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने मोठ्या प्रमाणात उघडीत दिलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दिवसभरामध्ये राज्यातील कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे. जर आज दिवसभराचा आपण अंदाज पाहला तर सकाळी 11 ते 12:00 च्या राज्यातील बहुतांश भागात पावसात उघडी पाहायला मिळतात परंतु कोकण किनारपट्टी पुणे विभाग आणि खानदेशच्या काही परिसरामध्ये अगदी तुरळ ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता निर्माण होते मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तुम्ही हा जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे तर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते पुणे विभागाच्या काही भागात सुद्धा ढगाळ वातावरण असो मराठवाडा खानदेश आणि विदर्भाच्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे तर पाहूयात कोणकोणत्या भागात 11 ते 12 च्या सुमारास पाऊस राहील तर कोकणातील पालघर मुंबई ठाणे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण होत आहे त्याचबरोबर पुणे भागातील पुणे सातारा या भागात हलका पाऊस राहील तर नाशिक विभागातील म्हणजेच खानदेश मधील नाशिक नंदुरबार या परिसरात आणि जळगावच्या काही भागांमध्ये हलक्या सभेची शक्यता आहे. सोबतच मराठवाड्याचा विचार करता अहमदनगर लातूर सोलापूरचा काही भाग आणि संभाजीनगर या परिसरात सुद्धा हलक्या सरींची शक्यता राहणार आहे त्या व्यतिरिक्त विदर्भ पाहला तर विदर्भामध्ये अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया मध्ये कुठलेही पावसाचा अंदाज नाही गडचिरोलीच्या काही भागात हलक्या सरींची शक्यता प्रवासस्थान निर्माण होत आहेत उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर नसणार आहे आणि उर्वरित भाग हा कोरडा राहणार आहे तर आपण जर दुपारी तीन वाजता 25 तारखेला हवामान अंदाज बघितला तर रत्नागिरी पणजी त्यानंतर सांगली अकलूज सातारा पुणे सोलापूर या ठिकाणी विजांच्या कडकडाट असा आणि मेघगर्जाने सह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने हलका पोहोच राहील परंतु काही ठिकाणी मध्यम पाऊस सुद्धा येण्याचा अंदाज राहील सोबतच पालघर मुंबई ठाणे, रायगड या परिसरामध्ये सुद्धा हलक्याने माध्यम सरींची शक्यता ही दुपारी तीनच्या सुमारास निर्माण होत आहेत नाशिक नंदुरबार मध्ये हलक्या सर राहतील तर जळगाव व धुळे चार काही भाग हा कोरडा राहील अहमदनगर संभाजीनगर त्यानंतर धाराशिव या परिसरात सुद्धा फार काही पावसाचा अंदाज नाही आहे लातूर आणि लगतच्या परिसरामध्ये हलक्या सरी हजेरी लावू शकतात मित्रांनो सोलापूरचा भाग सुद्धा या ठिकाणी पाहू शकता एकच राजे मित्रांनो सोलापूरचा भाग सुद्धा या ठिकाणी कोरडा राहणार आहे तर सांगली कोडोली निपाणी रायबाग गोकक सातारा या ठिकाणी मात्र हलकासाहेबांची शक्यता निर्माण होत आहे त्यानंतर मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोरडा आहे विदर्भाच्या सुद्धा बहुतांश भागांमध्ये कुठलाही पावसाचा अंदाज नाही आहे फक्त गडचिरोली आणि लगतचा परिसर प्रामुख्याने अहेरी भामरागड कोंडगाव त्यानंतर कणकेर कापसे आणि धामंत्री या परिसरामध्ये विजांच्या कडकडाट असा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण होत आहे मित्रांनो यानंतर पाहूया सायंकाळी चार ते पाच वाजताच हवामान अंदाज तर सायंकाळी चार वाजता आपण पाहू शकता पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे ज्यामध्ये अकलूज सोलापूर पंढरपूर त्यानंतर वाळूज विटा कराड सातारा कोडोली सांगली निपाणी रायबाग जामुन खंडी, त्यानंतर बेळगाव विजयपुरा या परिसरामध्ये विधानसभा कडकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो सुमारे आठ ते 10 मिलिमीटर पर्यंतचा पाऊस या भागात राहणार आहे सोबतच कोकणातील चिपळूण रत्नागिरी राजापूर आणि सावंतवाडीच्या परिसरात हलका मध्यम पाऊस राहणार आहे मित्रांनो गोरेगाव खोपोली मुंबई कल्याण डोंबिवली या परिसरात सुद्धा पावसाचा जोर हा कायम राहणार आहे तर इगतपुरी वाडा या परिसरात आपल्याला पाऊस हा कमी दिसून येतोय मित्रांनो अशा प्रकारे कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या भुताच्या भागात पावसाचा राहील विदर्भ आणि मराठवाड्याचा बराच भाग कोरडा राहण्याचा अंदाज निर्माण होत आहे हा झाला सायंकाळी चार वाजेपर्यंतचा अंदाज त्यानंतर सायंकाळी आठ वाजता बघितलं तर फक्त मराठवाड्यातील सोलापूर पंढरपूर तुळजापूर बार्शी करमाळा लातूर या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उर्वरित महाराष्ट्र मात्र पूर्ण राहणार आहे सोबतच आपण जर बघितला तोच सायंकाळी माफ करा रात्री दहा वाजता चा हवामान अंदाज तर संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण कोर्ट राहणार असून रात्री बाराच्या सुमारास सुद्धा अगदी सारखाचित्र पाहायला मिळत आहे

in article

20230825 140614

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here