Weather update – मान्सून एक्सप्रेस अखेर विदर्भात दाखल

Weather update – मान्सून एक्सप्रेस अखेर विदर्भात दाखल

कोकणाच्या काही भागात मान्सून दाखल झाल्यानंतर तब्बल बारा दिवस राज्यातील वाटचाल अडखळली होती अखेर आज मान्सून पूर्व विदर्भात प्रगती केलीये त्यासोबत इतर काही राज्यांमध्ये आज मॉन्सून पुढे सरकलाय मग मॉन्सून आज कोण कोणत्या राज्यात प्रगती केली याची माहिती तुम्हाला या Blog तून मिळेल तर मॉन्सून निकाल तेलंगणाच्या भागात आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग ओरिसाचा काही भाग बंगालच्या उपसागराचा काही भाग पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात तसेच झारखंड आणि बिहारच्या काही भागात प्रगती केली होती महाराष्ट्रात मात्र मॉन्सूनचा प्रवास थबकलेलाच होता महाराष्ट्रात मान्सूनची दिशा रत्नागिरी भागतच होती पण आज मान्सून ने विदर्भात प्रवेश केल्याने शेतकऱ्यांना काही साथ दिलासा मिळालाय असा असलं तरी पेरणी योग्य पाऊस झालेला नाहीये आज मॉन्सूनपूर्व विदर्भात प्रवेश केला यासोबत मान्सून राज्याच्या दुसऱ्या काही भागात दाखल झालाय तसंच म्हणून आज कर्नाटकातील आणि तेलंगणातील आणखी काही भाग उर्वरित आंध्रप्रदेश विदर्भ आणि छत्तीसगडच्या काही भागात तसंच बंगालच्या

in article

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

क्लिक करा 

 उपसागराचा वायव्यवस्था उर्वरित भाग आणि दक्षिण पश्चिम बंगालचा उर्वरित भाग झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग म्हणून आज व्यापलाय मान्सून आज पूर्व विदर्भात दाखल झाला देशातील सीमा रत्नागिरी बिजापूर निजामाबाद दुर्ग दौलतगंज बक्सर आणि सिद्धार्थनगर या भागात होती पुढील तीन ते चार दिवसांमध्ये आणखी वाटचाल करेल त्यासाठी पोषक हवामान आहे महाराष्ट्राचा आणखी काही भाग कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागात मान्सून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये प्रगती करेल असं हवामान छत्तीसगडचा आणखी काही भाग झारखंड बिहारचा उर्वरित भाग पूर्व मध्य प्रदेशचा आणखी काही भाग उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांमध्ये मा न्सून फ्री करण्यास पोषक वातावरण नाही असाही अंदाज केला.

IMG 20230624 WA0003

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here