बहु प्रतीक्षेत असेलले भंडारदरा धरण भरले

Bhandardara dam overflow today बहु प्रतीक्षेत असेलले भंडारदरा धरण भरले

अहमदनगर

in article

Bhandardara dam overflow today अनेक दिवसांपासून भरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण आज पूर्ण क्षमतेने 100% भरले असल्याची माहिती भंडारदरा प्रकल्पाचे अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.

agricultural असे ठरणार दुधाचे दर, दूध उत्पादकांना दिलासा.

अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या सह्याद्रीच्या कोकण कडा परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जोरदार पाऊस करून होता.दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीच भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असते.मात्र यावर्षी हे धरण भरण्यासाठी स्वातंत्र्य दिन उलटून गेला तरीही धरण अद्यापही काही  टक्केवारीत रिकामी होते.काही दिवसापासून या भागामध्ये पावसानेे पण विश्रांती घेतली होती.श्रावणात  बसणाऱ्या श्रावण सरींनी या धरणाला भरण्यास मदत केली. या धरणाची क्षमता 11039 mcft आहे. हे पूर्ण क्षमतेने भरले असून 820 cusecs वेगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here