मुख्यमंत्री साहेब धन्यवाद! मात्र हरिश्चंद्र गड,अमृतेश्वर, टाहाकारी मंदिराचे तेवढे पहा-माजी आमदार वैभव पिचड

मुख्यमंत्री

AKL16P7अकोले , ता . १६: मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विधानसभेत राज्यातील जुन्या मंदिरांचे जतन  करण्याचे काम करण्याची घोषणा केली. त्यासाठी  आर्थिक तरतूद केली जाईल असे म्हटले आहे.त्यांचे  याबाबत अभिनंदन.मात्र तालुक्यातील हरीशचंद्रगड , अमृतेश्वर मंदिर ,टाहकरी मंदिराचे त्यात समावेश करून या मंदिरांचे शुशोभीकरण करावे. अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली आहे .

याबाबत मुख्यमंत्री याना तातडीने पत्रही पाठविले आहे . पुरातन वास्तूचे जातं व संवर्धन करणे जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाची आहे . हजारो वर्षाच्या वास्तूचे कालावधी लक्षात घेऊन शास्र शुद्ध संवर्धन आवश्यक असते . या नियमाला डावलून पुरातत्व खाते केवळ भेगा पडलेल्या दगडी चिऱ्यांना सिमेंट चोपडण्याचे काम करीत आहे . त्यामुळे ऐत्यासिक वास्तूंच्या सौंदर्याला बाधा पोहचवत आहे .गड किल्ले , पुरातन मंदिरे आणि धर्मशाळा यांचे जतन करण्याचे व संवर्धन करण्याचे काम व जबाबदारी पुरातत्व विभागाला जिकरीचे वाटते नव्हे तर ते याबाबीकडे दुर्लक्ष्य करत आहेत. अनेक दुर्ग प्रेमींच्या भावना या गड किल्ल्यात व मंदिरात दडलेल्या आहेत . मात्र वर्षानुवर्षे या वास्तूकडे दुर्लक्ष्य केले जाते आहे . रस्ते बांधणी ठेकेदाराला ठेका देऊन हि कामे काही अंशी उरकली जातात त्यामुळे प्राचीन वास्तूची रया जाते . पुरातत्व अधिकाऱ्यांचा स्थापत्य शैलीचा अभ्यास नसल्यास संवर्धनानंतर या वस्तू बेढब दिसतात  हरीशचंद्रगड , अमृतेश्वर मंदिर , टाहाकारी मंदिर हेमाडपंथी शैलीतील मंदिरे आणि दीपमाळ , बुरुज , कोसळण्याच्या स्थितीत आहेत . तर अतिवृष्टीच्या काळात हि मंदिरे गळतात मंदिराचे दगड सरकली आहेत . पुरातत्व खाते स्थानिकांना यात हस्तक्षेप करू देत नाही त्यामुळे या वास्तू  मोडकळीस आल्या असून हरीशचंद्रगडा वरील विठ्ठल रुख्मिणी मातेची मूर्ती चोरीला जाऊनही पुरातत्व खाते साधी चौकशी व पोलीस केस करत नाही त्या अर्थी त्यांना या वास्तूबद्दल आत्मीयता नाही . गिरीप्रेमींनी , स्थानिक ग्रामस्थांनी आपणाकडे याबाबत ओरड केली असून याची मुख्यमंत्री यांनी चौकशी करून या वास्तूंचे खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून जतंन  करावे व तातडीने हरीशचंद्र गड , अमृतेश्वर मंदिर , टाहाकारी मंदिर दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री व अर्थ मंत्री यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली आहे . AKL16P6

in article

हेही वाचा :सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना सुवर्णपदक

4 COMMENTS

  1. Dzięki za wskazówki dotyczące naprawy kredytu na temat tego wszystkiego blogu. Co ja chciałbym rada ludziom jest zrezygnować z tej mentalności że mogą teraz i zapłać później. As a as be a} społeczeństwo {my|my wszyscy|my wszyscy|wielu z nas|większość z nas|większość ludzi} ma tendencję do {robienia tego|robienia tamtego|próbowania tego|zdarzyć się|powtórz to} dla wielu {rzeczy|problemów|czynników}. Obejmuje to {wakacje|wakacje|wypady|wyjazdy wakacyjne|wycieczki|rodzinne wakacje}, meble, {i|jak również|a także|wraz z|oprócz|plus} przedmiotów {chcemy|chcielibyśmy|życzymy|chcielibyśmy|naprawdę chcielibyśmy to mieć}. Jednak {musisz|musisz|powinieneś|powinieneś chcieć|wskazane jest, aby|musisz} oddzielić {swoje|swoje|to|twoje obecne|swoje|osoby} chcą {od wszystkich|z potrzeb|z}. {Kiedy jesteś|Kiedy jesteś|Kiedy jesteś|Jeśli jesteś|Tak długo, jak jesteś|Kiedy} pracujesz, aby {poprawić swój kredyt|poprawić swoją zdolność kredytową|zwiększyć swój kredyt|zwiększyć swój kredyt|podnieś swój ranking kredytowy|popraw swój kredyt} wynik {musisz zrobić|zrobić|faktycznie potrzebujesz|naprawdę musisz} dokonać kilku {poświęceń|kompromisów}. Na przykład {możesz|możesz|możesz|możesz|będziesz mógł|| możesz|prawdopodobnie możesz} robić zakupy online {aby zaoszczędzić pieniądze|aby zaoszczędzić pieniądze|aby zaoszczędzić} lub {możesz przejść do|może się zwrócić|może odwiedzić|może obejrzeć|może sprawdzić|może kliknąć} używane {sklepy|sklepy|detaliści|sprzedawcy|punkty sprzedaży|dostawcy} zamiast {drogie|drogie|drogie|drogie|drogie|drogich} domów towarowych {dla|w odniesieniu do|dotyczących|odnoszących się do|przeznaczonych dla|do zdobycia} odzieży {termometr bezdotykowy|termometry bezdotykowe|termometry bezdotykowe ranking|termometr do czoła|termometry do czoła|termometr bezkontaktowy|termometry bezkontaktowe|termometr koronawirus|termometr|termometr na podczerwień|termometry na podczerwień|termometr lekarski|termometry lekarskie|szybki termometr medyczny|szybkie termometry medyczne}.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here