nitin gadkari:जामखेड सौताडा बीड रस्त्यासाठी 135 कोटी रुपयांची मंजुरी,गडकरी यांची घोषणा

nitin gadkari

नगर- प्रतिनिधी
nitin gadkari,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी तीन नवीन प्रकल्पांची घोषणा केली.

यामध्ये जामखेड मधून जाणाऱ्या जामखेड सौताडा-बीड रस्त्याचा समावेश आहे.

in article

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी आज अहमदनगर येथे 4075 कोटी रुपये किमतीच्या आणि 527 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

nitin gadkari

गडकरी यांनी तीन नवीन नवीन प्रकल्पांची घोषणा केली.

यामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर नावरा श्रीगोंदा जामखेड सौताडा ते बीड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 च्या 135 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली.

त्याचबरोबर याच हाच हा रस्ता हा महामार्ग दौंड जवळच्या रेल्वे जवळून जात असल्याने निम्हनगाव येथे रेल्वेचा पूल बांधण्यास त्यांनी मंजुरी दिली.

nitin gadkari

आणि कोपरगाव ते सावळीविहीर या येवला शिर्डी रस्त्याच्या 150 कोटी रुपयाच्या कामाला त्यांनी मंजुरी दिली.

यावेळी बोलताना रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी nitin gadkari,यांनी सुरत हुन निघणार्‍या ग्रीन कॉरिडोर सुरत नाशिक अहमदनगर नाशिक ग्रीन फिल्ड रस्त्याची घोषणा केली.

 

आणखी वाचा:Smriti Mandhana:स्मृती मानधना ऐतिहासिक शतक ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी तसेच गुलाबी चेंडूवर शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला.

हा रस्ता अहमदनगर जिल्ह्यातुन जात आहे.सुरत ते चेन्नई पर्यंत जाणार जाणार आहे. मुंबई पुणे पेक्षा हा 3 पट रुंद आहे.

जिल्ह्यात 180 किमी लांबीच्या आहे.यासाठी 8000 कोटी रुपये खर्च होणार असून राज्यात 481 किमी आहे. असेही त्यांनी सांगितले.

nitin gadkari,महत्वाची घोषणा

राज्यात तयार होणाऱ्या रस्त्याच्या बाजूला राज्य सरकारने पडीक असलेली जागा दिल्यास त्या ठिकाणी लॉजिस्टक पार्क यासह इतर गोष्टी केल्या जाऊ शकतात असेही ते म्हणाले.

अहमदनगर पुणे रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात वाघोली ते शिरूर या येथील ब्रिज चे डिझाईन तयार आहे.राज्य सरकारने त्यासाठी लागणारी gst आणि रॉयल्टी माफ करावी अशी मागणी त्यांनी nitin gadkari, यावेळी राज्य सरकार कडे केली.

यावेळी व्यासपीठावर नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,खासदार डॉ सुजय विखे,खासदार सदाशिव लोखंडे, आमदार रोहित पवार, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण काका जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here