राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राज्यातून एकमेव शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना जाहीर

 

पुणे

in article

 

National award teacher winner  यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राज्यातून एकमेव शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना जाहीर झाला आहे.

दरवर्षी केंद्र सरकारच्या शिक्षण त्याच्या वतीने देशातील शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यंदा महाराष्ट्रातून सहा नामांकने केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली होती. त्यातून एकमेव पुरस्कार मृणाल नंदकिशोर गांजाळे जाहीर आला असल्याचे पत्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहसचिव प्राची पांडे यांनी पाठवले आहे.

यावर्षी राज्यातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने येणार आहे 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.
मृणाल गांजाळे या जिल्हा परिषद समीक्षा शाळा गाव महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राष्ट्रीय आयसीटी अवॉर्डही मिळालेला आहे.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद पुणे, आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संघटना अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here