244 कोरोना बाधित तर 31 रूग्णांना डिस्चार्ज

244 corona positive
244 corona positive

 

जिल्ह्यात आज 31 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 934 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.65 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 244 ने (244 corona positive) वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1306 इतकी झाली आहे.

in article

 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 43 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 167 आणि अँटीजेन चाचणीत 34 रुग्ण बाधीत आढळले.corona positive in ahmednagar

 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 14, कर्जत 01, नगर ग्रा. 09, नेवासा 02, पारनेर 03, पाथर्डी 02, राहुरी 01, संगमनेर 02, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 01, कॅन्टोनमेंट बोर्ड 01 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 65, अकोले 10, जामखेड 01, कर्जत 02, कोपरगाव 15, नगर ग्रा. 11, नेवासा 05, पारनेर 07, पाथडी 02, राहाता 05, राहुरी 02, संगमनेर 10, शेवगाव 01, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 11, कॅन्टो्नमेंट बोर्ड 03, इतर जिल्हा 12 आणि इतर राज्ये 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अँटीजेन चाचणीत आज 34 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 05,  अकोले 02, कोपरगाव 04, नगर ग्रा.04, पाथर्डी 07, राहाता 05, राहुरी 03, संगमनेर 01 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.lockdown in ahmednagar latest news

 

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 02, अकोले 01, जामखेड 01, कोपरगाव 02, नगर ग्रा 02, नेवासा 01, पारनेर 02, पाथर्डी 02, राहाता 02, राहुरी 02, संगमनेर 02, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 03, कॅन्टोन्मेंट बोर्ड 02, इतर जिल्हा 04 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. (244 corona positive)

244 corona positive

बरे झालेली रुग्ण संख्या:3,51,934

 

उपचार सुरू असलेले रूग्ण:1306

 

पोर्टलवरील मृत्यू नोंद:7157

 

एकूण रूग्ण संख्या:3,60,397

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here