अबब!!आज रूग्ण संख्येत 225 ने वाढ

रूग्ण संख्येत 225 ने वाढ

 

 

in article

अहमदनगर

जिल्ह्यात आज 34 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 873 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.77 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 225 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 851 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 87, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 100 आणि अँटीजेन चाचणीत 38 रुग्ण बाधीत आढळले.रूग्ण संख्येत 225 ने वाढ झाली.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 36, कोपरगाव 01, नगर ग्रा. 05, नेवासा 07, पारनेर 01, पाथर्डी 01, राहता 03, संगमनेर 05, शेवगांव 03, श्रीगोंदा 06, श्रीरामपूर 01, कॅन्टोनमेंट बोर्ड 02, मिलिटरी हॉस्पिटल 09 आणि इतर जिल्हा 05 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 33, जामखेड 03, कर्जत 01, कोपरगाव 05, नगर ग्रा. 09, नेवासा 02, पारनेर 04, पाथडी 02, राहाता 15, राहुरी 02, संगमनेर 02, श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 07, कॅन्टो्नमेंट बोर्ड 04 इतर जिल्हा 02 आणि इतर राज्ये 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

रूग्ण संख्येत 225 ने वाढ

 

अँटीजेन चाचणीत आज 38 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 09, कर्जत 01, कोपरगाव 08, नगर ग्रा.03, राहाता 08, राहुरी 04, शेवगाव 03, इतर जिल्हा 01 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 06, अकोले 03, जामखेड 01, कोपरगाव 02, नगर ग्रा 01, नेवासा 01, पारनेर 01, पाथर्डी 01, राहाता 01, राहुरी 01, संगमनेर 01, शेवगांव 02, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 05, कॅन्टोन्मेंट बोर्ड 01, इतर जिल्हा 02 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:3,51,873*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:851*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:7157*

*एकूण रूग्ण संख्या:3,59,881*

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here