anti tank guided missile (ATGM) मिसाईलची अंतिम चाचणी यशस्वी

anti tank guided missile
anti tank guided missile

 

नवी दिल्ली

in article

 

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने तयार केलेल्या मॅन पोर्टेबल अँटी-टाकी मार्गदर्शित मिसाइल anti tank guided missile (ATGM) ची अंतीम चाचणी यशस्वीरित्या पार पडली. स्वदेशी बनावटीचे विकसित केलेले अँटी-टँक मिसाइल nag missile  कमी वजनाचे असून एका व्यक्तीला सहज पणे धारण करण्या इतके वजन आहे. semi automatic हे एका थर्मल ने जोडलेले आणि एक मॅन पोर्टेबल लाँचरकडून लॉन्च करता येऊ शकते.  या मिसाइलने नेमून दिलेले लक्ष्य भेदले आणि त्याचा नाश केला.fire and forget missiles कमी अंतराची हि चाचणी यशस्वी झाली.

 

या पूर्वी या मिसाईल ने किमान अंतराची चाचणी यशस्वी केली आहे. किमान श्रेणीसाठी सातत्यपूर्ण कार्यप्रदर्शन सिद्ध करणे यासाठी ही  चाचणी होती. या द्वारे सर्व टेस्ट पूर्ण करत अंतिम उद्दिष्टे पूर्ण केले.मिसाइलमध्ये इन्फ्रारेड इमेजिंग साधक आणि ऑन-बोर्ड नियंत्रण आणि मार्गदर्शनासाठी guidance systems प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.

anti tank guided missile

रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी atgm missile  अँटी-टँक anti tank weapons मिसाइलच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.आणि म्हणाले की, आत्मनिर्भर भारत आणि प्रगत तंत्रज्ञान आधारित संरक्षण प्रणाली विकासात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संरक्षण विभाग विभाग आर अँड डी आणि चेअरमन डीआरडीओ डॉ. सतीश  रेड्डी यांनी मिसाइलच्या tank missile  उत्कृष्ट कामगिरीसाठी battle tanks अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here