130 नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

130

 

 

in article

आज 59 रूग्णांना डिस्चार्ज तर 130 नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर दि २० जानेवारी, प्रतिनिधी

जिल्ह्यात आज 59 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार १५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 130 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९२१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१ आणि अँटीजेन चाचणीत ४६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०८, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०२, पारनेर ०२ पाथर्डी ०१, राहाता ०२, राहुरी ०१, संगमनेर १२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३ आणि श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक

 

अँटीजेन चाचणीत आज ४६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०३, जामखेड ०४, कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०३, पारनेर ०५, पाथर्डी ०१, राहता ०४, संगमनेर ०८, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०४, आणि श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ०९, अकोले ०२, जामखेड ०३, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०१, राहाता ०६, राहुरी ०३, संगमनेर १४, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:६९१५२*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: ९२१*

*मृत्यू:१०८२*

*एकूण रूग्ण संख्या:७११५५*

32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या हस्ते उदघाटन

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here