Homeताज्या बातम्याराज्य माध्य उच्च माध्य 12 ,10 परीक्षेच्या तारखा जाहीर

राज्य माध्य उच्च माध्य 12 ,10 परीक्षेच्या तारखा जाहीर

स्टेट बोर्डाच्या बारावी दहावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई दि 21 जानेवारी प्रतिनिधी

 

राज्यातील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12 आणि 10 च्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून 12 वी ची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 दरम्यान सुरु होईल.निकाल जुलै अखेर लागेल .
10 वी ची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 च्या दरम्यान होणार असून निकाल ऑगस्ट अखेरीस मिळणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 

हेही वाचा:जिल्ह्यात 130 कोरोना वाढले 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments