आज १६८० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १६५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

४८४

 

*आज १६८० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १६५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

in article

अहमदनगर दि 7 एप्रिल प्रतिनिधी

जिल्ह्यात आज १६८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९५ हजार १७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७३८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४५८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९२ आणि अँटीजेन चाचणीत ७०२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४१, अकोले १३, जामखेड १६, कर्जत ११, कोपरगाव ३५, नगर ग्रामीण २२, नेवासा ०३, पारनेर ०७, पाथर्डी २४, राहता २७, राहुरी ११, संगमनेर ५३, शेवगाव ३२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट बोर्ड ४४, मिलिटरी हॉस्पिटल ०५ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५५, अकोले ०६, जामखेड ०१, कर्जत ०४, कोपरगाव ५६, नगर ग्रामीण ३५, नेवासा ०४, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहाता ८८, राहुरी २०, संगमनेर ३१, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ५७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३, इतर जिल्हा १५ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ७०२ जण बाधित आढळुन आले. मनपा ६६, अकोले ४९, जामखेड २९, कर्जत १५१, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ७७, नेवासा ५८, पारनेर १५, पाथर्डी ६३, राहाता ३१, राहुरी ६६, शेवगाव ४८, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट बोर्ड १५ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ४३३, अकोले ६१, जामखेड ३७, कर्जत १०१, कोपरगाव ११४, नगर ग्रामीण ७४, नेवासा ५५, पारनेर ६०, पाथर्डी ६३, राहाता २२९, राहुरी ९२, संगमनेर १०५, शेवगाव ६१, श्रीगोंदा ३७, श्रीरामपूर ११६, कॅन्टोन्मेंट १६, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:९५१७५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:१०७३८*

*मृत्यू:१२५५*

*एकूण रूग्ण संख्या:१,०७,१६८*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here