There is no 10th 12th board exam in the new education policy नवीन शैक्षणिक धोरणात 10वी 12वी बोर्डाची परीक्षा नाही.

There is no 10th 12th board exam in the new education policy नवीन शैक्षणिक धोरणात दहावी बारावी बोर्डाची परीक्षा नाही या वर्षीपासून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्या धोरणाला केंद्र सरकारने Central Govt मंजुरी दिली असून महाराष्ट्रातही Maharashtra टप्प्याटप्प्याने धोरण अवलंबला जाईल अशी माहिती information शालेय शिक्षण मंत्री minister दीपक केसरकर यांनी दिली आहे त्यानुसार नेमके काय बदल होणारे जाणून घेऊया राष्ट्रीय शिक्षण National education धोरणानुसार शालेय शिक्षणाची विभागणी आता चार टप्प्यात केली जाणार आहे आतापर्यंत पारंपारिक शिक्षण व्यवस्थेनुसार देशभरातच पहिली ते दहावी अकरावी आणि बारावी आणि यानंतर पदवीचे degree तीन वर्ष अशी शिक्षण व्यवस्था होती याला आपण टेन प्लस टू प्लस थ्री असेही म्हणत होतो पण यापुढे नवीन धोरणानुसार शालेय शिक्षणाची of schooling व्यवस्था ही फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर अशा स्वरूपाची असणार आहे त्यात पहिला टप्पा पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी असा पाच वर्षांचा हा पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यात इयत्ता तिसरी ते पाचवी तिसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी आणि चौथा टप्प्यात नववी ते बारावी अशी शिक्षणाची चार टप्प्यात विभागणी केली जाणार आहे दुसरा महत्त्वाचा important बदल होऊ शकतो तो म्हणजे नववी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा या सेमिस्टर पॅटर्ननुसार As per semester pattern राबवल्या जातील म्हणजेच दर सहा महिन्यांनी एक सेमिस्टर semester परीक्षा याचा अर्थ दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा होणार नाही का किंवा त्यात काही बदल होणार आहेत का? तर याबाबत अजूनही स्पष्टता नाही किंवा शिक्षण Education विभागाने अधिकृत कोणतीही याबाबत माहिती दिलेली नाही त्याचे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास Study असलेले वसंत काळपंडे सांगतात दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा नसेल असा गैरसमज लोकांनी करून घेतला आणि या धोरणामध्ये बोर्डाच्या कार्यपद्धतीबाबत उल्लेख आहे जरी परीक्षा या सविस्तर पॅटर्नमध्ये झाल्या तरीही बोर्डाच्या अतिरिक्त या परीक्षा होतील असं मला वाटतं काय होणार तर पाचवी पर्यंत मातृभाषेतून अभ्यासक्रम उपलब्ध असेल राष्ट्रशिक्षण धोरणामध्ये अगदी शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत मातृभाषेत mother tongue अभ्यासक्रम किंवा पुस्तकं उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले गेले गेल्या महिन्यात केंद्रीय शिक्षण मंत्री Minister of Education धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर बोलताना म्हटलं इयत्ता पाचवी पर्यंत सरकार विद्यार्थ्यांना 22 स्थानिक भाषांमध्ये पुस्तक पुरवणार आहे शिक्षण धोरणामध्ये आम्ही मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिलेला आहे त्यामुळे आता सर्व शाळांमध्ये पाचवी पर्यंतचा अभ्यासक्रम म्हणजेच पाठ्यपुस्तक ही विद्यार्थ्यांच्या मातृभाषेत सुद्धा उपलब्ध असतील असं सांगितलं जातंय सध्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने समिती स्थापन करण्यात आली आहे तसेच शिक्षण अधिकारी officer हे टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाऊ शकते याचा नियोजन करत आहेत स्काऊट गाईड एनसीसी Scout Guide NCC अभिनय नृत्य छायाचित्रण समाजकार्य भाषा व्यवसायिक शिक्षण अशा विविध विषयांचा कौशल्य शिक्षण शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असा अधिकारी officer सांगतात आता हे बदल सरकार कशा पद्धतीने राबवणार आणि प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करणार हे पहावं लागेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जसे शालेय शिक्षणात काय बदल होतील हे आपण पाहिलं त्याच नुसार उच्च शिक्षणात काय बदल होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here