Land record जमिनीची नोंद

Land record नमस्कार मित्रांनो आपण आज या ब्लॉगमध्ये आपलं लँड रेकॉर्ड land record कसे काढायचे आपल्या जमिनीचे आपल्या नावाची कागदपत्रे जसे कि 7/12, 8 A सात बारा आठ A उतारा कसे काढायचे हे माहीत करून घेणार आहेत.तुम्हाला जर डिजिटल digitally signed सातबारा काढायचा असेल तर तुम्ही तो ऑनलाइन online रित्या काढू शकता.म्हणजे तुम्हाला तहसीलदार किंवा तलाठी यांच्या सही सिक्का ची गरज न भासता डिजिटली साईनड Digitally signed सातबारा काढता येतो.तुम्हाला डिजिटल सिग्नेचर झालेला सातबारा काढायचा असेल तर आता कुठल्याही महा-ई-सेवा केंद्रावर किंवा सीएससी सेंटरवर जाण्याची गरज नाही.डिजिटल सिग्नेचर digital signature केलेला सातबारा 7/12 काढण्यासाठी👉 land record 👈तुम्हाला पंधरा रुपये फीस द्यावी लागते.पंधरा रुपये fees प्रत्येक सातबारा मागे तुम्हाला आकारली जाते म्हणजे तुम्ही जर दोन सात बारा किंवा तीन सातबारा saat bara काढले तर दोन सात बारा यासाठी 30 रुपये लागतील व तीन सातबारा 7/12 काढले तर 45 रुपये लागतील तुम्हाला.आपण पाहत आहोत की ज्यावेळेस आपल्याला कुठलेही शेतीविषयक काम करायचे असतील तर सातबारा आणि आठ अ उतारा हा आपल्याला लागतोच मग ते पिक विमा भरण्यासाठी असो किंवा मग पीक कर्ज काढण्यासाठी किंवा इतर शेतीच्या कामासाठी आपल्याला सातबारा व आट 8 a गरज भासतेचआता आपण पाहूयात की digital signature झालेला सातबारा कसा काढायचा Land record काढण्यासाठी दिलेल्या स्टेप्स फॉलो कराडि जिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या land recordया वेबसाईटला भेट द्या land record https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील डाव्या साईडच्या साईडबार वरती पहिला ऑप्शन रेगुलर लॉगिन Regular based login व दुसरा ऑप्शन ओटीपी बेसड लॉगिन OTP based login i.OTP based Login ii. Regular Login  रेगुलर लॉगिन Regular Login म्हणजे तुम्हाला जर सारखं सारखंच सातबारा काढावे लागत असेल

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

तर तुम्ही रेगुलर लॉगिन साठी रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये लॉगिन करू शकता. आणि रेगुलर लॉगिन ला तुमच्या वॅलेटमध्ये पैसे ठेवू शकता म्हणजे जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही डिजिटल सातबारा काढू शकतात.ओटीपी बेसड OTP based login लॉगिन म्हणजे तुम्हाला फक्त आत्ताच एकदाच सातबारा काढायचा आहे मग तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यावरती ओटीपी घेऊन लॉगिन करू शकता व सातबारा काढल्यानंतर ऑनलाईन युपी आहे द्वारे फोन पे द्वारे तुम्ही पंधरा रुपयाचे पेमेंट करू शकता.किंवा तुम्ही तुमच्या वॅलेट मध्ये पैसे ऍड करून नंतर जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही डिजिटल सातबारा काढू शकता.तुम्हाला जर यूपीआय वरून पैसे वेलेटला ऍड करायचे असतील तर तुम्ही तुमच्या फोन पे चा यूपी आयडी किंवा यूपीआय किंवा कोड टाकून पैसे ऍड करू शकतात.Step 1. तुमच्या वॅलेट ला पैसे ऍड केल्यानंतर तुम्ही तुमचा डिजिटल सातबारा डाऊनलोड करू शकता. सातबारा डाऊनलोड करताना तुमच्या वॅलेटमधील पंधरा रुपये डेबिट होतील याचे तुम्हाला कन्फर्मेशन केले जाईल.Land record OTP based Login Process Completed  land record आता आपण वरील स्टेप्स steps मध्ये पाहिलं की ओटीपी बेसड लॉगिन OTP based Login करून डिजिटल सातबारा कसा काढायचा यानंतर आता आपण पाहूयात की रेगुलर लॉगिन करून डिजिटल सातबारा कसा काढायचा  Regular Login Registration  रेगुलर लॉगिन करून डिजिटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जीओव्ही https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ या पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करावे लागेल म्हणजे तुम्हाला नवीन एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्यानंतरच तुम्ही रेगुलर लॉगिन करून तुमचा डिजिटल सातबारा डाऊनलोड करू शकता.रेगुलर लॉगिन करता नवीन युजर रजिस्ट्रेशन कसे करायचे हे आपण पाहूयात,Step 1. new registration करता👉 New User Registration 👈ऑप्शन वरती क्लिक करा.Step 2. त्यानंतर तुमचं पर्सनल डिटेल्स आणि ऍड्रेस डिटेल व लॉगिन इन्फॉर्मेशन अशा तीन टॅब भरून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचा आहे. Personal details मध्ये तुमचं नाव पूर्ण नाव नॅशनॅलिटी मोबाईल नंबर जन्मतारीख ईमेल आयडी आणि तुमचा व्यवसाय काय आहे अशा वेगवेगळ्या फिल्ड भरायचे आहेत. आणि ऍड्रेस इन्फॉर्मेशन Address Information मध्ये तुमचा पूर्ण ऍड्रेस जसे की फ्लॅट नंबर किंवा फ्लोर नंबर बिल्डिंगचे नाव स्ट्रीट रोड लोकेशन किंवा तुमच्या गावाचं नाव जिल्हा तालुका आणि तुमच्या राज्य असं इत्यादी माहिती भरून घ्या.Step 3.तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी अवेलेबिलिटी आहे का नाही हे चेक करून तेथे लॉगिन आयडी टाकावे लागेल जो लोगिन आयडी अवेलेबल लॉगिन आयडी टाकून चेक अवेलेबिलिटी वर क्लिक करा तुम्ही टाकलेला आयडी जर अवेलेबल असेल तर तुम्हाला ग्रीन टिक दिसेल. व तो यूजर आयडी तुम्हाला मिळेल व त्यानंतर पासवर्ड टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट करू शकता. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळालेला असेल त्यानंतर रेगुलर लॉगिन साठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करु शकाता. ii. Regular Login .Step 1. तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना मिळालेला तुमचा लॉगिन आयडी login ID टाका .Step 2. तुम्ही रजिस्ट्रेशन registration करताना टाकलेला पासवर्ड password टाका पासवर्ड चे फिल्डमध्ये .Step 3. कॅपच्या कोड वरती दिलेला असेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

तो कॅपच्या CAPTCHA टेक्स्ट बॉक्स मध्ये टाका व login button लॉगिन बटन वर क्लिक करा.Step 4. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटचा बॅलन्स दिसेल बॅलन्स जर नसेल तर तुम्ही वरती दिलेल्या प्रोसेस नुसार तुमच्या वॅलेटला बॅलन्स ऍड करू शकता. Step 5. बॅलन्स ऍड केल्यानंतर digital sath bara 7/12 काढण्यासाठी तुमच्या जिल्ह्याचे नाव तालुक्याचे नाव गावाचे नाव आणि तुमचा सर्वे क्रमांक किंवा गट नंबर अशी डिटेल्स भरा.Step 6. त्यानंतर डाउनलोड बटन वर क्लिक करा डाऊनलोड बटन वर क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट मधील पैसे डेबिट केल्याचं कन्फर्मेशन तुम्हाला मिळेल व तुमचा सातबारा 7/12 किंवा आठ 8 A डाउनलोड होईल.या व्यतिरिक्त तुम्ही land record काढण्यासाठी 👉 mahabhulekh 👈या वेबसाईट वरून पण तुमचा saat bara व 8 A काढू शकता पण तो तुम्हाला कोणत्याही सरकारी कमसाठी वापरता येणार नाही कारण तो digitally signed saat bara aat A नसतो.तुम्हाला जर Digitally signed सातबारा उतारा पाहिजे असल तर तुम्हीं csc center वरून किंवा मिं संगितलेल्या Step follow करून काढू शकता .तो तुम्हीं कोणत्याही सरकारी अथवा खाजगी कामासाठी वापरू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here