शेतीवर कर्ज कसे मिळवायचे farmer loan approval

शेतकरी मित्रांनो सहज सुलभ कर्ज farmer loan approval मंजुरीचा तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा अनुभवतो की बँका कर्ज Loan मंजूर करत नाहीत किंवा पुरेशी रक्कम Amount देत नाहीत आज आपण या Blogger मध्ये अशा चार टिप्स किंवा कानमंत्र पाहणार आहोत की ज्यामुळे बँकांकडून तुमचे कर्ज Loan सहजपणे मंजूर होईल .

ऑनलाइन कर्ज व अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

in article

लिंक वर क्लिक करा

🔰लिंक वर क्लिक करा 🔰

बँक Bank कर्ज देताना काळजीपूर्वक का बघतात त्या अगोदर पाहू यासाठी बँकांचा व्यवसाय Bigness कसा चालतो ते थोडक्यात पाहूया बँका तुमच्या माझ्यासारख्या कडून ठेवी Diposit किंवा बँक खाते Account यांच्यामार्फत पैसे गोळा करतात आणि त्यावर अंदाजे सरासरी पाच टक्के व्याजदर देतात आणि तेच गोळा झालेले पैसे परत तुमच्या माझ्यासारख्याला कर्ज Loan स्वरूपात देतात आणि त्यावर अंदाजे सरासरी अकरा टक्के व्याजदर interest लावतात आता मध्ये राहिलेले सहा टक्के हा बँके Bank चा नफा असतो आणि त्या सहा टक्क्यांमधूनच ते त्यांचा खर्च पण भागवत असतात म्हणजे काय तर कर्ज loan वाटप केले तरच बँकांना पैसे मिळणार असतात कर्जावरील व्याज interest हे बँकांचे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे इतरही उत्पन्नाची साधने बँकांना असतात आपल्याला त्या विषयात जायचं नाही जर कर्ज loan वाटपातील व्याजातून बँकांना उत्पन्न मिळत असेल तर बँका किंवा बँक अधिकारी manager आपल्याला कर्ज देत नाहीत असं का घडतं कारण आपल्याला जे कर्ज मिळणार असते ते पैसे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे बँकेत ठेवलेले असतात आणि कर्जदारांनी ते जर वेळेवर माघारी returnकेले तरच ते ठेवीदारांना सहजपणे परत मिळू शकणार असतील त्यामुळे बँका आणि बँकाधिकारी यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते की ते योग्य व्यक्तीलाच कर्ज केले पाहिजे आणि त्यामुळे खात्री झाल्याशिवाय बँका व बँक अधिकारी कर्ज मंजूर करत नाहीत तर मग बँक अधिकारी काय पाहतात त्यांना कशावरून अंदाज येतो की हा व्यक्ती किंवा हा व्यवसाय व्यवस्थित चालेल की नाही आणि आपण दिलेल्या कर्जाची व्यवस्थितपणे परतफेड होईल की नाही त्यातला पहिला घटक म्हणजे कर्जाला तारण आता कर्जाला कारण म्हणजे काय तर समजा कर्जदार कर्ज फेडू शकला नाही तर शेवटचा पर्याय म्हणून बँका त्या कर्जदाराची काय विकू शकतात ती वस्तू किंवा प्रॉपर्टी property तारण म्हणून घेतली जाते अंदाजे त्या तारण प्रॉपर्टी चे शासकीय मूल्यांकन कर्ज loan एवढे किंवा कर्जाच्या कमीत कमी दीडशे टक्के होईल की नाही ते पाहिले जातं तसेच तुमच्याकडे तारण म्हणून उपलब्ध असलेली वस्तू किंवा प्रॉपर्टी करत थकल्यानंतर किती सहजपणे जप्त करून विकता येऊ शकते हे सुद्धा पाहिले जातं तर प्राधान्याने ठेवी सोनं gold गाडी car घर येणे प्रॉपर्टी ह्या गोष्टी तारण म्हणून घेतल्या जातात आणि सगळ्यात शेवटी शेतजमीन Land पाहिली जाते कारण ठेवी सोनं गाडी घर याने प्रॉपर्टी ह्या गोष्टी लिक्विडेट liquid करणे म्हणजेच विकणे सोपं असतं शेत जमीन land जप्ती व लिलाव हे कायद्याने legally भावनिक आणि राजकीय politically दृष्ट्या किचकट आहे त्यामुळे शेतजमीन तारण इतर व्यवसायासाठी business टाळलं जातं त्यामुळे कर्ज मंजुरीला अर्ज करताना प्राधान्याने ठेवी सोनं gold गाडी घर home याने प्रॉपर्टी अशा पद्धतीचे तारण देता येत असेल तर बँक अधिकारी यांच्याशी तसं बोलून बघा त्यानंतरचा घटक म्हणजे ज्ञान आपण ज्या व्यवसायासाठी कर्ज मागणी करत आहोत त्या व्यवसायातील संपूर्ण ज्ञान knowledge आपल्याला असणे गरजेचे आहे केवळ कोणीतरी सांगतोय म्हणून त्या व्यवसायात Bigness उतरतोय किंवा त्या व्यवसायाला सबसिडी मिळते म्हणून तो व्यवसाय मी निवडला असं बँकांना Bank चालत नाही ते तुमचं त्यातलं ज्ञान देखील बघत असतात आपण फाईल file सोबत जमा केलेला प्रोजेक्ट project रिपोर्ट हा कुठून तरी बनवून आणलेला असतो आणि त्यात केवळ नफा आणि नफाच दाखवलेला असतो हे बँक वाल्यांना देखील माहीत information असतं म्हणून आपण ज्या व्यवसायासाठी कर्ज loan मागणी अर्ज करतो त्याचा पूर्ण ज्ञान ठेवा शक्य असल्यास त्यातील ट्रेनिंग किंवा एखादा कोर्स corss करा त्याचे सर्टिफिकेट certificate कर्ज प्रकरण फाईल मध्ये जोडा शेती land विषयक किंवा इतर व्यवसाय business यांच्या ट्रेनिंग training बद्दल माहिती information विविध ठिकाणी उपलब्ध असते.

बँकेने मला 25 लाख कर्ज द्यायला काय हरकत आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की जमीन land किंवा तारण दिलेली वस्तू विकून कर्ज loan भागवणे हा बँके Bank समोर सर्वात शेवटचा आणि कायदेशीर मार्ग असतो कोणतीही बँक अथवा बँक अधिकाऱ्याला manager एवढ्या टोकापर्यंत जाण्याची इच्छा नसते त्यामुळे तुमचे उत्पन्न किती आहे हे ते बघत असतात जेणेकरून तुम्हाला पाडून दिलेले हप्ते installment हे तुमच्या उत्पन्नातून तुम्हाला सहज आणि वेळेवर भरता येतील आणि जमीन land घर home प्रॉपर्टी विकणे इथपर्यंत जाण्याची वेळ देणार नाही असं पाहिलं जातं त्यामुळे तुमचे उत्पन्न कागदपत्रे document पुराव्यासह असलेले केव्हाही चांगलं बऱ्याचदा असं होतं की आपलं उत्पन्न चांगलं असतं परंतु त्याचा प्रॉपर proper ठेवल्याने ते पुराव्यानिशी दाखवता येत नाही त्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवा द्राक्ष डाळिंब व इतर शेतमाल विकला तर त्याची बिल Bill जपून ठेवा इतर काही बिल असतील जसं की तरकारी मालाची पट्टी दूध milk बिल गहू मका सोयाबीन soyabin जे पण काही विकाल त्याची बिल Bill जपून ठेवा शक्यतो आपले व्यवहार बँकेतून करा बऱ्याचदा आपण आपल्या मालाचे रोखीने पैसे cas घेतो आणि पुढे देतो त्याचा तोटा असा होतो की काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी जर आपल्याला कोणी विचारलं की तुझं मागच्या वर्षीचे उत्पन्न किती होतं तर ते आपण कागदोपत्री Document दाखवू शकत नाही त्यामुळे आपली बिल Bill ही आपल्या बँक खात्यावर घेण्याची सवय लावा आता तर फोन पे Phone pay बँकांचे मोबाईल mobile ॲप्लिकेशन Application आरटीजीएस RTGS चेक check यासारख्या सुविधांमुळे बँकांचे व्यवहार करणे सोपे झाले आहे हे आपलिकेशन्स Application तुम्हाला प्ले स्टोअर ला मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here