मराठा आरक्षणासाठी सुरेश धस आक्रमक; बीड जिल्ह्यात येऊन दाखवा विजय वडेट्टीवारांना चॅलेंज

सुरेश धस

 

सर्व छायाचित्रे : कृष्णा शिंदे बीड

in article

सुरेश धस 2

 

बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात झाली आहे. आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होत असून हजारो मोर्चेकरी यात सहभागी होत आहेत.

 

सुरेश धस

आरक्षणाच्या मागणीसाठी यावेळी भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय. मोर्चाला सुरुवात झाली असून माळीवेस, धोंडीपुरा यामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयकडे कूच करणार आहे.

सुरेश धस

मराठा आरक्षणाच्या मागणी बरोबरच शेतकऱ्यांचा पिक विमा पिक कर्ज, त्याबरोबरच कोविड काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कर्त्यासाठी त्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येतेय

सुरेश धस.

 

 

आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये भाजप नेते सुरेश धस यांच्या नेतृत्वात, मराठा समाजाचा मोर्चा निघाला.

सुरेश धस

या मोर्चा दरम्यान सुरेश धस यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधत त्यांना चॅलेंज केलंय. वडेट्टीवार हा बोगस माणूस आहे. त्यांनी बीड जिल्ह्यात येऊन दाखवावं, मराठा मोर्चा दरम्यान धस आघाडी सरकार विरोधात आक्रमक झाले.

सुरेश धस

येत्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, पुन्हा एकदा एल्गार पुकारु असा इशारा देखील यावेळी धस यांनी दिला आहे. या मोर्चामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते.

सुरेश धस

सुरेश धस

 

 

 

कृषि संजीवनी मोहीम- २०२१ अंतर्गत फळपिके उत्पादक शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा मनमोकळा संवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here