वडिलोपार्जित संपत्तीचे नांववर करण्यासाठी नविन नियम property division new rule

वडिलोपार्जित संपत्ती वारसांना मिळणार समान नवीन नियम 2023 वाचा सविस्तर माहिती

वडिलोपार्जित संपत्ती मध्ये वारसांचे कसे हक्क असतात याविषयीचे सुद्धा पाच नियमसंपत्ती मध्ये वारसांचे कसे हक्क असतात याविषयीचे सुद्धा पाच नियम Supreme Court जारी केलेले आहेत तर Blogger माध्यमातून वडिलोपार्जित संपत्ती मध्ये वारसाचे कोणते pach Navin अधिकार त्या ठिकाणी असतात त्याचबरोबर या संपत्तीच्या संबंधित काय नवीन नियम त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय ने दिलेले आहेत तर याविषयीची information Blogger माध्यमातून देनार आहोत आपल्याला जसं माहिती आहे की प्रत्येकाच्या आई-वडिलांच्याकडून त्यांना काही संपत्ती भेटलेले असते तिला आपण वडिलोपार्जित संपत्ती म्हणतो पण हे एवढं सोपं जरी असलं तरी हा कायद्याला किंवा सर्वसामान्य माणसाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न questionआहे कारण की

in article

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

👉 लिंक वर क्लिक करा 👈

वडिलोपार्जित संपत्ती सगळ्याकडेच आहे पण ती लोकांना नेमकी भेटत नाही आणि जरी त्या ठिकाणी असली तरी ती मिळवता येत नाही मिळवण्यासाठी अनेकदा खटले करावे लागतात cortachà उंबरठा शिजवू लागतात वकिला कडे जावं लागतं तर असे भरमसाठ गोष्टी स्वतःचा हक्क म्हणजे वडिलोपार्जित जमिनीLandमध्ये किंवा मालमत्तेत असलेला हक्क मिळवण्यासाठी करावा लागतो याचं कारण म्हणजे एकच cortatआपल्याला वडिलोपार्जित संपत्तीचे नवीन नियम माहिती नसतात आपले नेमकं हक्क काय हे माहिती नसतं नॉलेजची knowledge कमतरता असते म्हणून आपल्याला इतक्या खेट्या घालावा लागतात त्रास घ्यावा लागतो पण त्यामुळेच Blogger chya माध्यमातून वडिलोपार्जित संपत्ती विषय ए टू झेड माझ्या अगदी 2005 पासून आत्तापर्यंत झालेले आहेत असे डिटेल माहितीInformation Blogger माध्यमातून देणार आहोत मित्रांनो माहिती कायदेशीर आहे जसं तुम्हाला माहिती आहे की कायदा हा English मध्ये आहे त्यामुळे हा मी मराठीmarthi मध्ये अगदी सोप्या भाषेत language सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत नवीन नियम आणि कोणते आपल्या साधा कर आहेत याविषयीची नवीन माहिती सुधारित माहिती आपण घेणार आहोत की ज्यामुळे आपला जो काही हक्क आहे आपल्या आई-वडिलांच्या इस्टेटमध्ये त्याच्यावर मोठा बदल होणार आहे संपत्तीच्या बाबतीत बऱ्याचशा समस्या किंवा बरेच प्रश्न questionत्या ठिकाणी लोकांना असतात की संपत्ती मध्ये माझा जो काही हिस्सा आहे तो मी कसा मिळू वाटणी पत्र कसे मिळू वाटणे होत नसतील तर वाटण्या कशा करायच्या त्या कोर्टामार्फत कशा घडून आणायच्या अशा भरपूर समस्याquries लोकांना त्या ठिकाणी आहेत तसं बघितलं तर वडिलोपार्जित संपत्ती मध्ये आपले वाटणी करणे हा मोठा किचन आहे पण तो आम्ही अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करणारी ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित संपत्ती भेटण्यासाठी तुमचा हक्क मिळवण्यासाठी कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही तर सगळ्यात आधी संपून समजून घेऊयात की संपत्तीचे प्रकार किती पडतात संपत्तीचे दोनच प्रमुख प्रकार पडतात एक संपत्ती असते सो कष्टाआरजीत संपत्ती आणि दुसरी असते वडिलोपार्जित संपत्ती संपत्ती म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीने स्वतःचा घाम गाळून मेहनत त्या ठिकाणी करून पैसे कमवून त्या पैशाने जर काही विकत घेतलं घर जागा जमीन शेअर्स वगैरे तर ती त्याची सो कष्टरित संपत्ती असते आणि एखादी संपत्ती जी त्याला त्याच्या पंजोबा आजोबा वडिलांकडून भेटलेले असते ती संपत्ती असते वडिलोपार्जित संपत्ती मग आता वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत वारसाचा असणारा पहिला अधिकार किंवा पहिला नियम आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ तर जेव्हा एखाद्या बाळाचा किंवा एखाद्या मुलाचा मुलीचा जन्मborn त्या ठिकाणी होतो तर त्या त्याचा जन्मसिद्ध हक्क वडिलोपार्जित संपत्तीत निर्माण होत असतो म्हणजे एखाद्याचा जन्म होत असतो त्या क्षणी त्याचा हक्क त्या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये निर्माण होत असतो फक्त याच्यासाठी छोटी smallअट असते मग ती अट काय आहे हे समजून घेण्याआधी तुम्हाला थोड्याशा काही गोष्टी समजून घ्यावे लागतील आता जी काय वाटणी होते जो वारसा हक्क असतो तर तो हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार होत असतो पण हिंदू वारसा हक्क कायदा काय सांगतो एका बाजूला तो सांगतो की जन्मला जन्मला तुमचा जन्मसिद्ध अधिकार असतो तुमच्या वडिलांच्या आजोबांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर पण केव्हा त्यासाठी तो एक आठ सुद्धा घालून देत असतो तर कोणती ती म्हणजे की जेव्हा एखादी संपत्ती एखादी संपत्ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते तेव्हा ज्यावेळेस नवीन पिढीचा समावेश त्यात होत असतो तेव्हा त्याच्या पाठीमागच्या एकूण तीन पिढ्या जिवंत असलेल्या पाहिजेत उदाहरणार्थexampl राजू हा एक व्यक्ती आहे त्याचे वय 30 आहे त्याचं लग्न झालेलं आहे आणि राजूला कालच एक मुलगा झालेला आहे मग राजूच्या वडिलांचे प्रॉपर्टी राजूच्या नावावर त्या ठिकाणी आहे किंवा राजूचा हक्क त्याच्या वडिलांच्या प्रॉपर्टी पूर्ण आहे पण त्याला जो मुलगा झालाय उदारणार्थexmple विजय लहानlittle बाळा चा वडिला ंचा प्रॉब्लेम तर तो केव्हा होऊ शकेल जेव्हा त्याचे आजोबा म्हणजे राजूचे आजोबा ज्या वेळेस त्या ठिकाणी जिवंत असतील किंवा राजूच्या मुलाचा जन्म Born त्याचे आजोबा मारण्याच्या आधी जर झाला असेल तर त्याची प्रॉपर्टी मध्ये हक्क निर्माण होत असतो म्हणजेच सांगायचं झालं तर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा जन्म होत असतो तर त्यावेळेस त्याच्या आधीच्या तीन पिढ्या जिवंत असणं अगदी गरजेचं असतं जेणेकरूनच त्याचा त्या जन्मसिद्ध हक्क त्या प्रॉपर्टीवर स्थापित होत असतो विषयी वारसांचा असलेला दुसरा अधिकार किंवा नियम 2005 मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यात एक बदल झाला होता ज्यामध्ये मुलींना मुलांच्या बरोबरीने अधिकार देण्यात आले होते व त्यामध्ये जे काही प्रॉपर्टी होती जमिनी वडील पार्टी संपत्ती मध्ये परंपरेचा अधिकार मुलींना देण्यात आला होता पण यामध्ये प्रश्न त्या ठिकाणी नवीन निर्माण झाला आणि ज्यावर सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये परत एक थोडासा बदल केला तो जाणून घेणं अगदी गरजेचं आहे की 2005 पासून ज्या मुली त्या ठिकाणी तिथून पुढे जवळपास सगळ्या मुलींना मुलांनी इतका वाटा भेटणार होता पण काही लोकांना असा प्रश्न उपस्थित केला की 2005 आधी जर काही मुलींच्या वडिलांचे निधन झालं असेल तर त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये मुलींचा किती हक्क असेल तर 2020 मध्ये एका केसच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानेsuprim cort त्या ठिकाणी असा निकाल दिला होता की 2005 आधी जरी काय मुलींच्या वडिलांचे निधन झालं असेल तरी सुद्धा यानंतर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वारसांसाठीचा तिसरा नियम किंवा असं सांगतो की वडिलोपार्जित संपत्तीतील जर एखाद्या हिस्सा विकायचा असेल तर त्याला इतर हिस्सेदारांची परवानगी घ्यावी लागते उदाहरणार्थ एखाद्या वडिलांनी आपल्या चार मुलांना एक चार खोल्यांची त्या ठिकाणी एक बिल्डिंग त्Bildingया ठिकाणी दिली किंवा घर दिले की मूवी माझी खोली विकून टाकतो तर असं होईल का तर असं होऊ शकत नाही कारण की वडिलांनी वडिलोपार्जित संपत्ती जवळच वाटली जाते त्यावेळेस सर्वांना समान हक्क दिला जातो कोण आहे एखाद्याला स्पेशल हप्ता दिलेला नसतो त्यामुळे त्याला जर विक्री करायचे असेल तर त्याला बाकीच्यांची संमती त्या ठिकाणी घ्यावे लागते किंवा ती जमीन त्याला स्वतःच्या नावावर वाटणी पत्राच्या हिशोबाने करून घ्यावे लागतील तर आणि तरच तुती जमीन विकू शकतो आणि सर्वात महत्त्वाचा अधिकार किंवा नियम तो म्हणजे वाटणीचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्याचा अधिकार उदारणार्थ एखाद्याला एखाद्याचा हिस्सा विकायचा sellअसेल किंवा त्याचं काहीही करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचा त्याचा भाऊ बहीण व त्या ठिकाणी यांची परवानगी लागते तर मग ते जर त्याची वाटणी करून देत नसतील किंवा ते त्याला परवानगी देत नसतील तर तो दिवाणी न्यायालय जाऊ शकतो आणि वाटली संदर्भात त्या ठिकाणी अर्ज करू शकतो पण याला प्रॉब्लेमproblem येत होतो ज्यावेळेस हा दावा दाखल केला जातो तर त्याला त्या प्रॉपर्टीच्या किमतीच्याcost हिशोबाने स्टॅम्प stampड्युटी द्यावा लागती जी भरपूर होत असते त्याकरता कोर्टाने एक अजून एक त्याला अशी एक पर्याय दिलेला आहे की तुम्ही फॅमिलीfamali अरेंजमेंट करू शकता म्हणजे सर्व यांनी एकत्र बसून तुम्ही एखाद्या कागदावर करायची गरज नाही किंवा कुठलीही त्या ठिकाणीlocation स्टॅम्पstamp ड्युटी घेण्याची गरज नाही प्रत्येक वारसाला न्यायालयात जाण्याचा अधिकार एखाद्या माणसावर होत असेल कुणी जर त्याला वाटणी करून देत नाही किंवा काही करून देत नसेल त्याच्या कोणत्या प्रकारे आणि तर तो न्यायालयात जाऊ शकतो खात्याचा पूर्ण अधिकार आहे.

 हे पण वाचा 

 

 

1 COMMENT

  1. वडिलोपार्जित संपतीत बहीणच्या मुलाचा हक्क चालतो का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here