पी.एम.किसान योजनेचा १४ वा हप्ता पाहिजे तर हे करा

pm kisan status aadhar
pm kisan status aadhar

 

 

in article

Pm kisan पी.एम.किसान योजनेचा १४ व हप्ता मे महिन्यात वितरीत होत आहे. मे महिन्यात वितरीत होणाऱ्या 14 व्या हप्त्यापासून लाभार्थी वंचित राहू नये pm kisan status aadhar यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित तहसील कार्यालयात संपर्क साधावा. P m kisan status पी.एम.किसान पोर्टलवरील फार्मर्स कॉर्नर मधील ई-के.वाय.सी. -ओटीपी आधारित सुविधेद्वारे ई- केवायसी प्रमाणीकरण pm kisan kyc status करून घ्यावे किंवा केंद्र शासनाच्या ॲपद्वारे फेस डिटेक्शन करून घ्यावे. तसेच बँकेत जाऊन बँक खात्यास आधार संलग्न करून घ्यावे अथवा पोस्टमास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडण्यात यावे. लाभार्थ्यांने पी.एम.किसान पोर्टलवर बेनिफिशरी स्टेटस मधून तपासणी करून वरील बाबींची पूर्तता झाली असल्याची खात्री करून घ्यावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

14 व्या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. अशा शेतकऱ्यांना अपात्रतेच्या यादीमध्ये टाकण्यात येणार आहे. असे असले तरी, शेतकऱ्यांकडे अद्यापही वेळ आहे आणि या वेळेत शेतकरी आपल्या बँक खात्याची माहिती, कागदपत्रे, KYC डिटेल्स सर्व माहिती अपडेट करुन घ्या. यानंतर योजनेचा लाभ घेऊन 14 व्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना मिळू शकतील.

 

pm kisan status aadhar 14 व्या हप्त्याच्या पैशांसाठी हे करा

P m kisan samman nidhi पीएम किसान पोर्टलनुसार 14 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचे केवायसी पूर्ण करायला हवे. जर कागदपत्र आणि इतर माहिती जुळत नसल्यास त्या शेतकरी बांधवाला बँक खात्यात पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केले नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. KYC पूर्ण झालेल्यांची यादी पाहण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 

बँक अकाऊंट आणि आधार लिंक

ज्या शेतकऱ्यांचे बँक अकाऊंट आपल्या आधारकार्ड सोबत लिंक नाहीये त्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नसल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेला भेट देऊन बँक अकाऊंटसोबत आधारकार्ड लिंक करुन घ्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here