कोण कोण आहेत अकोले तालुक्यातील 36 ग्रामपंचायतचे उमेदवार

उमेदवार

 

कोण कोण आहेत अकोले तालुक्यातील 36 ग्रामपंचायतचे उमेदवार

अकोले दि १८ प्रतिनिधी

in article

अकोले तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल लागला असून कोण कोण आहेत गावनिहाय निवडून आलेले उमेदवार
नवलेवाडी – सुरेखा शिवाजी सातपुते – 194, बाळासाहेब काशिनाथ नवले – 187, राकेश विजय देशमुख -206,
धुमाळवाडी – रविंद्र जयवंत गोर्डे – 455, उज्वला किशोर धुमाळ – 378, कोंडीराम निवृत्ती चौधरी 261, किशोर विष्णू झोळेकर 229, संकेत विलास शेळके 241, अनिता नितीन ढगे 260, सुवर्णा अजय वर्पे 262.

औरंगपूर – अश्‍विनी कमलेश कसबे 103, सोपान तुकाराम देशमुख 112, सोनाली तुषार शिंदे 113, शितल दिलीप देशमुख 112.

उंचखडक बुद्रुक गावनिहाय निवडून आलेले उमेदवार – संजय बुधा गावंडे 141, भारती किशोर मंडलिक 135, महीपाल प्रल्हाद देशमुख 110, सुलोचना भाऊसाहेब शिंदे 105.

आंबड निवडून आलेले उमेदवार – नाथु भिका भोर 366, कविता संदिप भोर 304, बायसाबाई सोमनाथ जाधव 344, संदिप दगडु जाधव 311, वैशाली एकनाथ गिर्‍हे 323, रेश्मा भास्कर कानवडे 365, दगडु बाळू जाधव 355, प्रमोद भिकाजी भोर 320, सुरेखा रामचंद्र हासे 333.

पिंपळगाव निपाणी निवडून आलेले उमेदवार- नामदेव खंडू गोरडे 378, भिमा दगडु तोरमल 356, अर्चना भिमराज दळवी 417.

टाकळी – पोपट पंढरीनाथ शेवाळे 175, दत्तु भरत गरुड 180, अनुजा निलेश मोरे 201, संतोष रामनाथ तिकांडे 287, शितल सागर तिकांडे 289, माधुरी बाळु दातखिळे 286, नितीन गोविंद वाघ 220, लता बाळासाहेब तिकांडे 220.

ढोकरी – रमेश पुंडलिक पुंडे 290, विलास कचरु शेटे 258, शैला मंगेश शेटे 294, खंडु भोमा मेंगाळ 240, नानीबाई साहेबराव मेंगाळ 238, शैला भगवान करवर 251, किसन रेवजी शेटे 241, उज्वला साहेबराव घुले 250, बेबी दत्तात्रय शेटे 233.

तांभोळ – सुदाम पंढरीनाथ नवले 305, बाळासाहेब जगन्नाथ भांगरे 373, जयश्री सुदिन माने 258, मंगेश दशरथ कराळे 259, उषा सुनिल पथवे 268.

वीरगाव निवडून आलेले उमेदवार– नामदेव नाना कुमकर 281, अंजनाबाई विश्‍वनाथ बर्डे 294, संतोष लक्ष्मण अस्वले 249, माया रावसाहेब माळी 268, वाल्मिक मधुकर देशमुख 201, प्रगती रावसाहेब वाकचौरे 286, सरीता बादशहा राक्षे 242, जयवंत सिताराम थोरात 344, जयश्री प्रकाश जोरवर 357, सारिका पांडुरंग वाकचौरे 341.

हिवरगाव – संग्राम सर्जेराव आंबरे 455, शांताबाई देवराम मेंगाळ 450, सुनंदा भाऊसाहेब बोंबले 418, दत्तात्रय बाळासाहेब सहाणे 373, रुपाली गणेश कदम 399, पुनम शशिकांत मोरे 361, अमोल अशोक ठुबे 270, भाऊसाहेब पांडुरंग नाईकवाडी 331, माया सुनिल आंबरे 332.

गणोरे- पोपट विलास आहेर 445, प्रताप रामचंद्र आंबरे 392, सिमा बाळासाहेब आंबरे 377, रावसाहेब राजाराम आहेर 383, कोमल निलेश आंबरे 290, आशा अंबादास दातीर 287, संतोष सुभाष आंबरे 484, कुसुम संतोष चव्हाण 579, छाया विजय आहेर 444, प्रदिप रावसाहेब भालेराव 252, साधना शांताराम आंबरे 273, विवेक मच्छिंद्र आंबरे 280, सुरेखा प्रकाश भालेराव 292.
परखतपुर – अविनाश अशोक देशमुख 187.

वाशेरे – किरण जयराम गजे 272, बबन दादा वाकचौरे 232, स्वाती शांताराम शेटे 185, अनिता किरण गजे 219, मच्छिंद्र संपत पानसरे 185, मनिषा संतोष वाकचौरे (बिनविरोध), आशा गोविंद वाकचौरे 173.

कळस बुद्रुक – जिजाबा जिवबा वाकचौरे 163, संगिता रामनाथ चौधरी 199, ज्ञानेश्‍वर अशोक वाकचौरे 436, केतन प्रकाश वाकचौरे 387, कमल भास्कर ढगे 361, संतोष कुंडलिक गवांदे 326, स्वाती जयदिप सरमाडे 347, स्नेहल राहुल वाकचौरे 287, बाळासाहेब देवराम गांडाळ 328, दत्तात्रय रामनाथ वाकचौरे 309, कल्याणी जनार्दन कानवडे 312, संगिता शिवाजी सावंत 289, संगिता अर्जुन भुसारी 290.

पिंपळगाव खांड – विजय निवृत्ती जगताप 417, सुमन किसन मधे 391, अलका सुभाष शेटे 421, कुसुम विनोद भोते 303, अलका भाऊसाहेब शेटे 308, संतोष हरिभाउ शेटे 296.

कुंभेफळ – रोहिदास त्रंबक कोटकर 155, राजेंद्र छबु पांडे 151, भास्कर गंगाधर कोटकर 263, संजय गोडाजी पांडे 281, अनिता बाळासाहेब कोटकर 374, प्रिया प्रशांत पवार 333.

सुगाव खुर्द – सुनिल सदाशिव पवार 233, शुभांगी संजय वैद्य 221, इंदुबाई दत्तू जाधव 196, संध्या प्रकाश वैद्य 179.

हेही वाचा : अकोले तालुक्यातील 51 ग्रामपंचायत मध्ये विजयाचे पक्षांचे दावे प्रतिदावे 

पांगरी – अर्चना गणपत बोर्‍हाडे 274, सुभाष सुर्यभान डोंगरे 235, जिजाबाई रामदास भांगरे 238, योगिता रामहारी काळे 255, राजेश रामभाऊ कडाळी 269, संदिप रंगनाथ डोंगरे 275, उज्वला प्रकाश मधे 260.

कळस खुर्द – उत्तम गंगाराम डोके 237, उज्वला पांडुरंग पथवे 242, दिपाली श्रीधर चासकर 353, अरुण रामदास वाकचौरे 181, चंद्रभागा भरत गिर्‍हे 181, संदिप मारुती डोखे 182, चंदाबाई अशोक डोखे 197, सुलोचना मोहन झोडगे 179.

धामणगाव आवारी निवडून आलेले उमेदवार- रामकृष्णहरी अण्णासाहेब आवारी 227, निता दत्तात्रय आवारी 505, कविता सुरेश पोखरकर 371, सचिन कारभारी कोकणे 389, पुनम बाळासाहेब आवारी 378, पोपट किसन देशमुख 160, सरिता सोमनाथ आवारी 179, विजय वामन मेंगाळ 455, गणेश एकनाथ पापळ 426.

धामणगाव पाट – सचिन विठ्ठल भोर 367, मंगल बाळु शेळके 381, बाळु रघुनाथ भोर 332,
नाचनठाव – मच्छिंद्र नामदेव बर्वे 52.

बोरी – राहुल शरद साबळे 140, लोहकरे ललित दिलीप 133, अनिता प्रकाश साबळे 138, निलेश रामनाथ गंभिरे 112, सुनिता अनिल साबळे 105, संजय विश्‍वनाथ साबळे 175.

मन्याळे – प्रविण जयराम हांडे 175.

कोतूळ निवडून आलेले उमेदवार – सुनिल गंगाधर गोडे 454, स्वाती प्रविण पोखरकर 490, भास्कर गोविंद लोहकरे 409, कविता रोहिदास जाधव 441, माधुरी संदिप भुजबळ 416, हेमंत सोमनाथ देशमुख 355, सुनिता गौरव शेळके 333, मेघा विनय आरोटे 288, मारुती किसन गोडे 309, संजय पांडुरंग देशमुख 310, रेश्मा हरेश धराडे 352, शंकर रामदास घोलप 404, अमोल विठ्ठल भांगरे 418, अलका मनोहर तारु 293, राजेंद्र नानासाहेब देशमुख 471, नंदिनी संतोष चोथवे 465, स्वाती नितीन पवार 448.

रुंभोडी -अभिजित राजेंद्र भोत 218, शिवाजी आनंदा सावंत 303, रमेश त्रंबक सावंत 181.

मेहेंदुरी – स्वप्निल पांडुरंग पवार 151, अमित भाउसाहेब येवले 177, वंदना सतिष आरोटे 180, प्रकाश सखाराम मेंगाळ 242, अर्चना सुनिल आरोटे 202, स्वाती बाळासाहेब आरोटे 192, सागर सोपान आरोटे 154, विमल मोहन शिंदे 140, शर्मिला अजित बंगाळ 188.

इंदोरी निवडून आलेले उमेदवार- रुपाली भानुदास धुमाळ 254, कैलास भागवत देशमुख 227, कमल सोमनाथ थोरात 241.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here