२६८४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३७७९ बाधितांची रुग्ण संख्येत भर

९५३

२६८४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३७७९ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर दि 19 मे प्रतिनिधी

in article

जिल्ह्यात आज २६८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख १७ हजार ०३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.५५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७७९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २० हजार १०७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९६८ आणि अँटीजेन चाचणीत १३६२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, कर्जत ७८, कोपरगाव २७, नगर ग्रामीण १०२, नेवासा १३, पारनेर ०४, पाथर्डी ०१, राहता ०३, राहुरी ५७, संगमनेर ०१, शेवगाव ०५, श्रीगोंदा १०४, कॅंटोन्मेंट ०५, मिलिटरी हॉस्पिटल ०५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४६, अकोले १८५, जामखेड ६२, कर्जत ०८, कोपरगाव ६०, नगर ग्रा.१३१, नेवासा २१६, पारनेर २०६, पाथर्डी १००, राहाता १७८, राहुरी ३५, संगमनेर ३०६, शेवगाव १५३, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर १०४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०७ आणि इतर जिल्हा ४० आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आणखी वाचा:यूट्यूब चैनलवर आता कधीही जाहिरात सुरू होणार; काय आहे युट्युबची नवीन पॉलिसी

अँटीजेन चाचणीत आज १३६२ जण बाधित आढळुन आले. मनपा ११, अकोले ६५, जामखेड ४८, कर्जत ८५, कोपरगाव ५४, नगर ग्रा. ३१, नेवासा १७३, पारनेर १०७, पाथर्डी ९१, राहाता ८३, राहुरी ७९, संगमनेर ३१०, शेवगाव ७६, श्रीगोंदा ७५, श्रीरामपूर ६४ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.एकूण ३७७९ झालंं आहेत.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा २४६, अकोले २७५, जामखेड ६२, कर्जत १३१, कोपरगाव १७६, नगर ग्रामीण २६२, नेवासा ९२, पारनेर २४३, पाथर्डी ९२, राहाता २१५, राहुरी १६७, संगमनेर २५४, शेवगाव ६०, श्रीगोंदा १३५, श्रीरामपूर १९४, कॅन्टोन्मेंट १२, मिलिटरी हॉस्पिटल ०४ आणि इतर जिल्हा ६२ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.एकूण ३७७९ बधित

रुग्ण संख्या:२,१७,०३०*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२०१०७*

*मृत्यू:२५४३*

*एकूण रूग्ण संख्या:२,३९,६८०*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here