Homeताज्या बातम्याग्रामविकास अधिकारी रविंद्र औसेकर सेवानिवृत्त

ग्रामविकास अधिकारी रविंद्र औसेकर सेवानिवृत्त

ग्रामविकास अधिकारी रविंद्र औसेकर सेवानिवृत्त

केज दि 2
जिल्ह्यात विवीध तालूक्यात उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी म्हणूण काम करणारे रविंद्र नरहरीराव औसेकर हे 38 वर्षाच्या शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा मित्रपरीवाराच्या वतीने सत्कर करून त्यांना निरोप देण्यात आला.
रविंद्र नरहरीराव औसेकर यांनी बीड जिल्ह्यात ग्रामसेवक ते ग्रामविकास अधिकारी अशी 38 वर्ष प्रदीर्घ प्रशासकीय सेवा केली त्यांनी आष्टी केज व धारूर तालूक्यात आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केल्याने त्यांना आदर्श ग्रामसेवकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. ग्रामविकासअधिकारी रविंद्र नरहरीराव औसेकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा तालूका ग्रामसेवक संघटना व मित्र परीवाराच्या वतीने सत्कार करून निरोप दिला.त्यांनी विवीध गावात केलेले काम हे अविस्मरणीय असे असल्याने त्यांचे कार्याचे सर्वांनी कौतूक केले.

आणखी वाचा:सीना नदीपात्रातून वाळू उपसा करणारे 2 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त ; पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments