Homeताज्या बातम्याBreaking news -10 वी 80% आणि 12 वी 70% पेक्षा जास्त मार्क...

Breaking news -10 वी 80% आणि 12 वी 70% पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार पैसे !

Breaking news -10 वी 80% आणि 12 वी 70% पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार पैसे ! मस्कार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे दहावीत 80% पेक्षा जास्त मार्काने बारावीत 70% पेक्षा मार्क असते तर पैसे मिळतात ही योजना आहे का खरंच गुणवंत विद्यार्थ्यांना पैसे मिळतात का त्याचे आम्ही पडताना पैसे मिळणार दहावी वाल्यांना पंधरा हजार तर बारावी वाल्यांना पंचवीस हजार काय आहे की दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पैसे मिळतात दहावी आणि बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागलाय त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे लाखो विद्यार्थी पास झाल्यानंतर त्यांना खरंच सरकारकडून पैसे दिले जातात.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

image 2

🔰क्लिक करा 🔰

का अशी कोणती योजना youjan आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया अब्दुल कलाम योजनेतून दहावी जनाऐंशी टक्के मार्क्स पडले आहेत आणि बारावी 70 टक्के मार्क्स आहेत त्यांना पैसे मिळतात दहावी वाल्यांना पंधरा हजार रुपये आणि बारावी वाल्यांना पंचवीस हजार रुपये मिळतात मेसेज आणि खाली एक लिंक देण्यात आली आहे काही अर्ज भरले मात्र त्यांना पैसे मिळाले का खरंच हे पैसे कुठे मिळतात अर्ज भरल्यानंतरच पैसे मिळतात का यांची पडताळणी करणे गरजेचे आहे यांनी पुण्यातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली त्यावेळी आमच्या पडताळणी काय बोलकून झाली.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

image 2

🔰क्लिक करा 🔰

पाहूया दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेची योजना पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे शिष्यवृत्ती मिळते आणि बारावी 70 टक्के असलेल्यांना पैसे मिळतात दहावीच्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार बारावीच्या विद्यार्थ्यांना 25 हजार मिळतात पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे महापालिकेकडून दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न अब्दुल कलाम आझाद शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते तर बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना Annabhau Sathe Scholarship youjan उपलब्ध आहे यातून विद्यार्थ्यांना पैसे मिळतात

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments