Women’s Enterprise Fund Scheme महिला उद्योग निधी योजना

Women’s Enterprise Fund Scheme महिला उद्योग निधी योजना | मिळवा 10 लाख पर्यंत कर्ज तीन दिवसात मिळणार कर्ज Loan महिला आणि क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे बऱ्याच महिलांना नोकरीच्या मनात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते मात्र कधी चांगल्या बिजनेस आयडीच्या अभावी तर कधी पैशाच्या वेळी त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करता येत नाही अशाच महिलांना सरकार Government आर्थिक मदत करू इच्छितो आज आपण महिलांना मदत करण्यासाठी किंवा आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महिला उद्योग निधी योजना Women’s Enterprise Fund Scheme घेऊन आलोय या योजनेची पात्रता काय किती रक्कम मिळणार व्याजदर काय कोणत्या व्यवसायासाठी कर्ज Loan मिळणार अर्ज कोठे व कसा करायचा ही महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी लघुउद्योग विकास बँके अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

image 2

🔰 क्लिक करा 🔰

महिला उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे महिला उद्योग निधी योजना अंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी दहा लाख रुपये स्वतःचा व्यवसाय किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक Panjab National Bank व्यवसाय कर्ज म्हणून महिला देत आहे ते अंतर्गत तुम्ही दहा लाख रुपये पर्यंत कमी व्याजदर कर्ज घेऊ शकता आता या योजनेसाठी ची पात्रता काय ते पाहूया एक फक्त महिलाच अर्ज Application करू शकतात दोन जो कोणता व्यवसाय करणारा त्यामध्ये महिलांचा 51% पेक्षा जास्त मालकी असणे आवश्यक आहे तीन मंजूर कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी एक टक्के सेवा कर आकारला जातो चार यासाठी महिला कोणत्याही जाती व धर्मामधील असल्या तरी चालतील मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या कामासाठी आणि कोणत्या व्यवसायासाठी आपल्याला दोन मिळतो ते पाहूया एक सेवा केंद्र असेल सौंदर्य प्रसाधनगुडे असतील त्यानंतर कॅन्टीन रेस्टॉरंट रोपवाटिका सायबर कॅफे केअर सेंटर लॉन्ड्री ड्राय क्लीनिंग मोबाईल दुरुस्ती झेरॉक्स सेंटर टीव्ही दुरुस्ती टू व्हीलर किंवा फोर व्हीलर खरेदी शोरूम सलून कृषी सेवा केंद्र शिलाई मशीन टायपिंग सेंटर इलेक्ट्रॉनिक दुकान यापेक्षा व इतर कोणतेही तुम्ही जर काही व्यवसाय करणार असेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

image 2

🔰 क्लिक करा 🔰

तर त्यासाठी तुम्हाला लोन Loan मिळू शकत आत्ताच आपण कोणकोणत्या व्यवसायासाठी लोन मिळतं हे बघितलं मग तुम्हाला विचारायला असेल की एवढ्या सगळ्या व्यवसायांसाठी लोन जर आपल्या नेमकी देणार असेल तर किती लोन देणार आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला किती लोन मिळते ते बघा या योजनेअंतर्गत महिलांना पाच ते दहा लाखापर्यंत लोन व्यवसायासाठी मिळणार आहे यासाठी व्याज देखील कमी आहे त्यासाठी तुम्हाला हा लाख रुपये असल्यास किंवा कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेतून वर्षासाठी एक टक्का सेवा कर आकारला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here