1885 पासून जमिनीचे पहा सर्व कागदपत्रे

शेत-जमिनीचे land record 1885 पासून 64 प्रकारचे कागदपत्रे पहा आता आपल्या मोबाईलवर

नमस्कार आज आपण ब्लोगिंग द्वारे 1885 पासून जमिनीचे land record सर्व कागदपत्र documents documents काढण्यासाठी जे की आपल्या मोबाईलद्वारे सहजरीत्या आपल्याला भेटू शकते 64 प्रकारचे कागदपत्रे म्हणजे 64 त्याचे प्रकार आहेत मूळ कागदपत्र जसे की सातबारा आठ 7/12,8A इत्यादी ,आहे या लेखामध्ये आपण सविस्तर जाणून घेणार शेतकऱ्याला तहसील कार्यालय मध्ये वारंवार जायचे टाळावे यासाठी या ब्लॉगिंग द्वारे आम्ही आपल्यापर्यंत मोबाईल द्वारे ६४ प्रकारचे कागदपत्रे कसे काढावे हे सांगणार आहोत.

in article

          Download करण्यासाठी क्लिक करा

जुने फेरफार old fairfar शेतकऱ्यांना farmer गरजेसाठी वारंवार लागतात हे आपण तहसीलच्या भूमी अभिलेख bhumi abhilekh कार्यालय मधून काढतो व त्यासाठी आपल्याला भरपूर त्रास घ्यावा लागतो जशी की वेस्टेज स्टाईल वेळेवर time कागदपत्रांना पोहोचणे कामास टाळा-टाळून इत्यादी. शेतकऱ्यांना सर्वात जास्त रेकॉर्ड सातबारा कर्ज काढण्यासाठी किंवा प्लॉटची विक्रेते खरेदी करण्यासाठी इत्यादी ठिकाणी वापरण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. आपल्या या कागदपत्रावर 1885 पासून ते चालू डेट 2023 पर्यंत बोजा ट्रान्सफरंट खरेदी विक्री सगळी डिटेल्स असते.शेतकऱ्यांना farmer तात्काळ किंवा तीव्रतीने ऑनलाईन online 7/12 सातबारा ऑनलाइन कागदपत्रे मिळण्यासाठी गव्हर्नमेंट ची वेबसाईट government website आहे त्या वेबसाईट मधून आपण 64 प्रकारचे कागदपत्रे पाहू शकतो ते डिजिटल digital आहेत आपण डिजिटल कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी स्टेप पाहूया.

सर्वप्रथम गव्हर्मेंटचे महाभुमिअभिलेख government bhumi हे ॲप डाऊनलोड करावे त्यानंतर त्याला ओपन केल्यानंतर किंवा इंस्टॉल केल्याच्या नंतर लॉगिन मागील लॉगिन झाल्याच्या नंतर चेक द लँड रेकॉर्ड्स असे ते मिळेल मग त्यामध्ये ऑप्शन असतील सर्वप्रथम ते आपल्याला कॅपचे हा कोड मागे नंतर लॉगिन ची प्रोसेस सुरू होते विभाग विचारेल जसे की अहमदनगर औरंगाबाद इत्यादी त्यानंतर जिल्हा निवडावे लागेल त्यानंतर तालुका त्यानंतर गाव त्यानंतर गट क्रमांक व आपला सातबारा 7/12 किंवा ऑनलाईन online लागणारे सर्व 64 प्रकारचे कागदपत्रे राइट साईडच्या ऑप्शन मध्ये असतील आठ सात बारा फेरफार इत्यादी आवश्यकता असणाऱ्या कागदपत्राला क्लिक करावे व आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड सहजरीत्या करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here