scholarship exam 2022 कधी आहे 5आणि 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा?

scholarship exam 2022
scholarship exam 2022

 

 

in article

पुणे

scholarship exam 2022 राज्यातील 20 जुलै रोजी होऊ घातलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ या वर्गासाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती राज्य शिक्षक परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

scholarship exam date 2022 class 5 येत्या रविवारी 20 जुलै रोजी इयत्ता 5 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

8th scholarship exam date 2022 तर याच दिवशी म्हणजेच 20 जुलै रोजी इयत्ता ८ वी चीही शिष्यवृत्ती परीक्षा राज्यात एकाच वेळी घेण्यात येणार होती.

गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यातील मुलांना या परीक्षेसाठी येत येणार नाही. तसेच अनेक विध्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू शकतात यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.

येत्या रविवारी 31 जुलै रोजी इयत्ता 5 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली 5th scholarship exam date 2022 ही परीक्षा येत्या रविवारी म्हणजेच 20 जुलै रोजी होणार होती मात्र आता पुढे ढकलून येत्या 31 जुलै when is scholarship exam 2022

रोजी होणार असल्याचे या परिषदेने कळविले आहे. यासाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र यापूर्वी डाऊन लोड केलेले पण चालू शकतील असेही परिषदेने कळविले आहे.scholarship exam 2022

 

पहिल्यांदाच अहमदनगर मधून पुण्याला अवयव वाहतूक

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here