नियमित कर्जदार शेतकरी प्रस्थान अनुदान किती शेतकऱ्यांना मिळणार protsahan anudan yadi jahir labharthi kiti paha live

नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो protsahan anudan yadi jahir labharthi kiti paha live कर्जाचे कोणत्याही कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून नवीन योजनेचा फायदा होणार आहे ती काय योजना आहे व त्या योजनेचा लाभ कसा आहे आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी मी आपल्याला थोडीशी माहिती सांगू इच्छितो की या youjna yadi live नियमितपणे कर्ज कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान government of Maharashtra दिले जाणार आहे.

सरकारच्या प्रोत्साहन अनुदान योजनेच्या यादीत आपले नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

                     लिंक वर क्लिक करा

                 🔰 लिंक वर क्लिक करा 🔰

राज्यात ही योजना राबवली जात आहे लाखो शेतकरी पात्र असल्याचे जाहीर झाले आहे आणि या योजनेचा शेतकऱ्यांना पूर्णतः फायदा होणार आहे व प्रत्येक शेतकरी या योजनेस पात्र आहे की नाही हे आपण पुढे पाहणारच आहोत यामध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसात
protsahan anudan yadi jahir labharthi kiti paha live

प्रोत्साहन अनुदान यादीमध्ये नाव आलेले असल्यास त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी
Kyc केलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही प्रोत्साहन पर अनुदान आलेल्या आहे व जे शेतकरी पिके वार्षिक योजने केवायसी केलेलीच नाही अशी शेतकरी सुद्धा राहिलेले आहेत म्हणजे बरेचसे शेतकरी जे की राहिलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम केवायसी करून घेणे अनिवार्य आहे आणि केवायसी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी आपले हे जे काही केवायसी आहे ती पूर्ण करून घ्यावी बरेच हे शेतकरी जे की लाखो शेतकरी अजूनही त्यांचे नाव या यादीमध्ये आलेले नाही व ज्या शेतकऱ्यांचे नावे यादीमध्ये आलेले आहे त्यांच्या खात्यात अजूनही युवक कंपलेले नाही व का पडले नाही रक्कम त्याचे मुख्य कारण.

protsahan anudan yadi jahir labharthi kiti paha live म्हणजे केवायसी न केलेले शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी नाही केली त्या शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली की त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतात त्यांना अनुदान मिळणार आहे व राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे दुसऱ्या यादीत येतील अशी ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे पण नेम पण केव्हा दुसरी यादी जाहीर होणार आहे याची अजून अद्यापही काही कल्पना नाही शासनाकडून नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिली पिक कर्जही परतफेड करत आहे यामध्ये सर्व जिल्ह्यासाठी एकसमान आहे यामध्ये संकेतस्थळावर आपण सदर केलेल्या दिनांक 27 3 2012 दिनांक दहा चार २०१३ रोजी प्राप्त झाला आहे आपल्या अर्जांवर मागवलेली माहिती जन माहिती अधिकारी सहकारी आयुक्त व निबंधक कार्यालय सहकारी संस्था पुणे यांच्याशी संबंधित आहे जास्त आपला अर्ज पुढील उचित आकार कार्यवाहीसाठी माहिती अधिक नियमा खालील कलम सहा तीन माहिती अधिकारी सहकार आयुक्त व निबंध कार्यालय सहकारी संस्था पुणे यांच्याकडे पाठवण्यात येत आहे याबाबत पुढील पत्र व्यवहार त्या कार्यालयाशी ही करण्यात यावा ही विनंती उपरोक्त माहिती आपले समाधान झाले नसल्यास आपणास सदर पत्र मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आता श्रीकृष्ण वाडेकर प्रथम आपली अधिकारी तथा विषयाचे कार्य अधिकारी संत सहकार्पण व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबईतील 32 यांच्याकडे हे प्रथम आपली ही दाखला काढता येईल जन माहिती अधिकारी सहकार आयुक्त व निबंध कार्यालय सहकारी संस्था पुणे यांच्याकडून वित मुदतीत माहिती न मिळाल्या सातवा दिलेल्या उत्तर समाधानकारक न वाटल्यास आपण त्यांचे प्रथम अधिकारी सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय सहकारी संस्था पुणे यांच्याकडे माहिती अधिनियम 2005 मधील नमू तरतुदीनुसार प्रथम अपील दाखल करू शकता तर मित्रांनो ही योजनेबाबतची थोडीफार माहिती आहे जी की सूत्रांकडून मिळाले आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेणे व आपल्या पहिल्या कर्जाची परतफेड केलेली आहे का नाही हे पहा चेक करा ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड नियमितपणे केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे व ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे मित्रांनो किती शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी आहेत व किती शेतकरी पात्र नाहीत याचे उत्तर अपेक्षित होतं मात्र अजून ते उत्तरही मिळालेला नाही त्याच प्रकारे अजूनही योजनेची कुठल्याही प्रकारची कोणतीही माहिती नाही व दुसरी यादी कधी व केव्हा जाहीर होणार याचीही काहीही माहिती मिळालेली नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here