Homeविधानसभा निवडणूक 2024गेवराईतून विजयसिंह पंडित तर पारनेर मधून काशिनाथ दाते

गेवराईतून विजयसिंह पंडित तर पारनेर मधून काशिनाथ दाते

मुंबई

Ncp ajit pawar gevrai parner candidate राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची तिसरी  यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 4 मतदार संघाची ही यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जाहीर केली आहे. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयसिंह पंडित यांना उमेदवारी देण्यात आली.
  पारनेर विधानसभा मतदारसंघ मधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पारनेर मध्ये राणी लंके विरुद्ध काशिनाथ दाते असा सामना रंगणार आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील निफाड येथून दिलीप काका बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

20241027 123224
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments