Loan yojana for Farmers। शेतकऱ्यांनो ऐकलं का  आता मिळणार शून्य टक्के व्याजदराने कर्ज , राज्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 57 कोटीं निधी

Loan yojana for Farmers। शेतकऱ्यांनो ऐकलं का  आता मिळणार शून्य टक्के व्याजदराने कर्ज , राज्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 57 कोटीं निधी

Loan yojana for Farmers। शेतकऱ्यांनो ऐकलं का आता मिळणार शून्य टक्के व्याजदराने Loan , राज्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 57 कोटीं निधी

नमस्कार मित्रांनो असेच अनेक शेतकरी आहेत त्यांना शेतीसाठी Loan घ्यावे लागतात कारण शेती करण्यासाठी त्यांना पेरणी ही का असो किंवा कीटकनाशके म्हणजे खते असो किंवा औषधे असो ते घेऊन त्यांना शेती करावी लागते आणि त्यांचा तो खर्च उदाहरण लागतो

in article

कारण की सर्व शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा नसतो आणि त्यातच जर अवकाळी पाऊस आला किंवा गार पेटीसारखी नैसर्गिक आपत्ती आली तर मग अनेकदा शेतकरी आहेत त्यांचे अर्धवुन अधिक विकते तर नुकसानात जाते त्यामुळे अनेक शेतकरी त्या नुकसानामुळे जे घेतलेले LOAN आहे त्यांना ते वेळोवेळी परतफेड करता येत नाही

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

 क्लिक करा

आणि पण त्यातूनही काही शेतकरी हे जे घेतलेले LOAN आहेत ते नियमितपणे भरत जातात जेणेकरून त्यांना नंतर त्याचा फायदा असावा आणि आता त्यांनाच त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आली आहे कारण आता जे शेतकरी LOAN वेळेवर भरत असतात

त्यांच्यासाठी कर्जाच्या व्याजात मोठी सूट मिळाली आहे आपले महाराष्ट्र राज्य सरकारने त्या अशा शेतकऱ्यांसाठी एक खूप अतिशय कामाची योजना सुरू केली आहे आणि त्या योजनेचे नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजना

डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत LOAN फेडणारे जे शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे जो ही योजना आहे ती अशा शेतकऱ्यांना मिळू शकते जे आपले पहिल्यांदा घेतलेले जे अल्पमुद्रीचे पीक LOAN आहे आणि ते त्याची नियमितपणे परतफेड करतात व वेळेवर ते LOAN वापस करतात

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

 क्लिक करा

अशाच शेतकऱ्यांसाठी ती अतिशय फायद्याची आहे याआधी कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना जर तुम्ही पाहिला गेले तर एक लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सूट दिली जात होती पण आणि कर्ज हे जर एक लाखापेक्षा जर जास्त असेल तर एक टक्क्याची सूट तेव्हा ते देत होते

पण मात्र आता याच जी सवलत दिली जात आहे त्यात काही बदल करण्यात आले असून आता जे शेतकरी आहेत त्यांना व्याजदरात अतिशय चांगली पद्धतीने सवल दिली जाणार आहे एका राज्यातील जिल्ह्याचा या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणता आहे तो जिल्हा

 

त्यामध्ये राज्य सरकारकडून तीन टक्के आणि केंद्र सरकारकडून सहा टक्के अशी सूट देण्यात येणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा ग्रामीण आणि खाजगी बँकांकडून किंवा राष्ट्रकूट बँकेकडून घेतलेल्या कर्जावरच ही सवलत मिळणार आहे

त्यासाठी राज्य सरकारने 57 कोटी पेक्षा जास्त रकमेचा निधी जमा केला आहे आणि याचा लाभ पुणे जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here