Crop loan आता सरसकट नुकसान भरपाई ! 10 जिल्ह्यांची यादी पहा ! ₹15000 रुपये मिळणार सर्वाना

Crop loan आता सरसकट नुकसान भरपाई ! 10 जिल्ह्यांची यादी पहा ! ₹15000 रुपये मिळणार सर्वाना

Crop loan आता सरसकट नुकसान भरपाई ! 10 जिल्ह्यांची यादी पहा ! ₹15000 रुपये मिळणार सर्वाना

Crop loan  – नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मार्च 2023 म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये किती पाऊस झाला एकदम अवकाळी पाऊस व गारपीट ने  सगळ्या गावांना जोडपावलं म्हणजेच त्या गावांमधली जे पीक होतं ते पूर्णपणे नष्ट झालं

त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसानाला सामोरे जावं लागलं पण शिंदे सरकारने त्यांच्यासाठी एक नुकसान भरपाई म्हणून जीआर तयार केला आहे म्हणजेच राज्यातील अशी दहा जिल्हे आहेत तेथील शेतकऱ्यांना सरसगट 15000 रुपये नुकसान भरपाई दिली जाणार या जिल्ह्यांची यादी व तसेच जे काय शासनाने त्यांचा जीआर तयार केलाय (Crop loan)

in article

किंवा घोषणा केली आहे त्या संदर्भात तुम्हाला जी सर्व माहिती आहे किंवा त्याची काय प्रोसेस आहे ती सर्व मी इथे तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही हा हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचून घ्या आणि जाणून घ्या कोणते ते दहा जिल्हे आहेत

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

 क्लिक करा

मित्रांनो मार्च 2023 मध्ये जो काय झालेला पाऊस म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध गावांमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या दृष्टी झाल्यामुळे अनेक गावातील शेतीतील जे पिके आहेत त्यांचे नुकसानी झाली आणि त्या नुकसानासाठी वादी त्यांना मदत देण्यासाठी 21 एप्रिल 2023 आपला जो महसूल व वन विभागाने काढलेल्या हा सध्याचा जीआर आहे तर मित्रांनो या जीआर मध्ये नेमका

आपलं जे शिंदे सरकार आहे म्हणजे महाराष्ट्र शासन आहे त्यांनी या Crop loan जीआर मध्ये काय निर्णय घेण्यात आला आहे तर तर तुम्ही तर त्याला पाहूया दहा जिल्ह्यांची यादी आले आणि ते आपण सविस्तरपणे पाहू की राज्यांमध्ये जे काही जीआर काढलेला आहे

अवकाळी पाऊस हा राज्य शासनाने घोषित केला आहे आणि शेती पिकांचे शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतीमधील जे पीक नुकसान झाले तेच जर 33% पेक्षा जास्त असल्यास तेवढे क्षेत्रांची नुकसान झाले आहे व तेवढ्या शेतकरी करिता क्षेत्राकरिता

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

 क्लिक करा

अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे मार्चनंतर 23 च्या कालावधीत राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस झालाय किंवा ज्याच्या शेतीमध्ये नुकसान झाले आहेत अशा शेतकरी बांधवांना हे निश्चित केलेल्या दरानुसार शेतीतील जे नुकसान झाले आहे

त्यासाठी एकूण 27 कोटी 18 लाख 52 हजार रुपये इतका निधी दिलेला आहे आणि हा निधी दहा जिल्ह्यांमध्ये एक ठराविक रकमेनुसार डिवाइड करून दिला जाणार आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल Crop loan.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

 क्लिक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here