कृषी विभागात agriculture department पदभरतींची जागा

कृषी विभागात agriculture department पदभरतींची जागा 2023 :-

कृषी विभागाच्या agriculture department पदांच्या पदभारतीसाठी जाहिरात काढून अर्ज application मागविण्यात आलेले आहेत. आणि याच्या संदर्भातील सविस्तर details अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो कृषी विभागातील agriculture department कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक लघुट,अंक लेखक ,लघुलेखक ,निम्म श्रेणी आणि लघुलेखक, उच्च श्रेणी या पदांच्या पदभारतीसाठीचे bharti जाहिरात काढण्यात आलेली आहे.

in article

कृषी विभागात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आपला अर्ज भरा

                लिंक वर क्लिक करा

            🔰  लिंक वर क्लिक करा  🔰

ज्याच्यामध्ये कोकण विभागासाठी याच प्रमाणे अमरावती विभाग लातूर विभाग आणि पुणे विभाग या विभागासाठी वर्ग तीन मधील सहाय्यक अधीक्षक assistant adhiksha officer या संवर्गातील रिक्त पदा सरळ सेवेन भरण्याकरता ८ एप्रिल 2023 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे. याच प्रमाणे छत्रपती संभाजी नगर नागपूर विभाग नाशिक विभाग या विभागातील सुद्धा सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक senior lipik या संवर्गातील रिक्त पद भरण्यासाठीची जाहिरात ही 2023 प्रकाशित करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे विभागातील सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक senior lipik या संवर्गातील पदभरतीसाठी सुद्धा हे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच प्रमाणे वर्ग लेखक class 1, लघुलेख ,उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नस्त्रेने या पदाच्या पदभारतीसाठी सुद्धा कृषी आयुक्तालय पुणे स्तरावरून पद भरतीचे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. व या सदभभारतीसाठी ६ एप्रिल 2023 पासून नवीन अर्ज new application मागविण्यात आलेले आहेत .यांच्यासाठी आयबीपीएस ऑनलाईन डॉट आयबीपीएस    ibps online.ibps.in डॉट इन या संकेतस्थळावरती अर्ज मागविण्यात आलेले आहेत .

याची लिंक खाली देण्यात आली आहे .ज्याच्यामध्ये तुम्हाला ६ एप्रिल 2023 पासून 20 एप्रिल 2023 पर्यंत हे अर्ज करता येणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 2023 शेवटची तारीख सुद्धा २० एप्रिल 2023 आहे . याच्यानंतर आपला आपलिकेशन प्रिंट करण्यासाठी 5 मे 2023 पर्यंत आपण आपल्या आपलिकेशन प्रिंट करू शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला या संख्या स्थळावरती नवीन रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन online पद्धतीने हा अर्ज भरायचं याच्यामध्ये सर्व विभागाच्या जाहिराती ह्या स्वतंत्रपणे काढण्यात आलेले आहेत .ज्याच्यामध्ये या agriculture department जाहिरातीवरती क्लिक करून आपण याच्या अंतर्गत असलेल्या रिक्त पदांची संख्या त्याच्यासाठीच आरक्षण याच्यासाठी असणाऱ्या अटी शर्ती इत्यादी बद्दलची सविस्तर अशी माहिती या जाहिरातीमध्ये पाहू शकता.  या जाहिरातीची लिंक सुद्धा आपल्याला दिलेली आहे. व्किंवा आपण ह्या जाहिराती पाहण्यासाठी कृषी विभागाच्या कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या Krushi.maharastra.gov.in संकेतस्थळाला भेट देऊ शकता तरी कृषी विभागातील भरतीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here