ICT पुरस्कार जाहीर ;नाशिकचे प्रकाश चव्हाण यांचा समावेश

ICT

नवी दिल्ली । प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या एनसीआरटी नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा आयसीटी ICT शिक्षक पुरस्कार घोषित झाले असून 5 सप्टेंबर ला हे पुरस्कार दिल्ली येथे दिले जाणार आहेत.

in article

एनसीआरटी नवी दिल्ली यांच्या वतीने देशातील शिक्षकांना  विविध शैक्षणिक  उपक्रम राबविल्याबद्दल दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात .या वर्षी सन 2018 आणि 2019 या वर्षीचे हे ICT पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
संपूर्ण देशातील 28 राज्ये आणि केंद्रशाशीत प्रदेश यांच्यातील 205 शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या त्यामधून राज्यातील दोन वर्षांच्या 6 शिक्षकांना हा ICT पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

भंडारदरा परिक्रमा,पावसाळी पर्यटनाची उच्च अनुभूती

2018 साठीच्या ICT पुरस्कार प्राप्त शिक्षक
नागनाथ शंकर विभूते
आनंद बालाजी अनेमवाड-पालघर
उमेश रघुनाथ खोसे-उस्मानाबाद

2019 साठीचे  पुरस्कार प्राप्त शिक्षक

मृणाल नंदकिशोर गांजळे-पुणे
प्रकाश लोटन चव्हाण-नाशिक
शफी अजीज शेख

या सर्व पुरस्कारार्थीना 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण केले जाणार आहे.मात्र हे प्रत्यक्ष परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.कदाचित ऑनलाइन पद्धतीने  वितरण होऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here