Homeताज्या बातम्याबीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आग,लावली का लागली?

बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आग,लावली का लागली?

Beed zp news बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आग,लावली का लागली?

बीड

Beed zp news बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मध्यरात्री 1च्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीमध्ये जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील महत्त्वाचे रेकॉर्ड आणि फाईल जळाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही आग लागली का लावली असा संशय व्यक्त केला जात आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न केले तब्बल 2 तासानंतर आग आटोक्यात आली आहे. तर आगीचे कारण अद्याप समोरं आले नाही.

दरम्यान जिल्ह्यात सध्या जल जीवन मिशन योजनेत झालेला कोट्यवधींचा घोटाळा गाजत आहे. याची चौकशी सुरू असतानाच पाणीपुरवठा विभागाला आग लागली. यामुळं ही आग लावली का लागली ? यावर संशय व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments