aishwarya roy bachchan notice ऐश्वर्या रॉय बच्चनला तहसीलची नोटीस

aishwarya roy bachchan notice ऐश्वर्या रॉय बच्चनला तहसीलची नोटीस

सिन्नर

in article

aishwarya roy bachchan notice थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसह 1200 अकृषक मालमत्ताधारकांच्या सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावले आहेत.

ऐश्वर्या यांची सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाटीच्या डोंगराळ भागात येथे 1 हेक्टर 22 आर जमीन असून त्याच्या एक वर्षाचा करापोटी 21 हजार 970 रुपयांची थकबाकी आहे.

या संदर्भात तहसीलने ऐश्वर्या राय यांना नोटीस बजावले आहे. पवन निर्मिती क्षेत्रातील कंपनी अनेक नेते अभिनेते गुंतवणूक असल्याची चर्चा असून सिन्नर तहसीलदार अकृषक मालमत्ता धारकांकडून वर्षाकाठी 1.11 कोटीचा महसूल अपेक्षित असून पैकी 65 लाख वसुली बाकी आहे मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने नोटीसीचा बडगा उचलला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here