ahmednagar name raw अहिल्यादेवींच नाव देण्यास आमचा विरोध नाही

nilwande dam akole
nilwande dam akole

अहिल्यादेवींच नाव देण्यास आमचा विरोध नाही

सोलापूर
ahmednagar name raw अहमदनगरला पुण्श्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यास आमचा विरोध नाही राज्यशासनाने निर्णय घ्यावा आम्ही त्यांना पाठिंबा देवू असे स्पष्ठीकरण राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरात केले आहे.
मंत्री विखे पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर आले होते.यावेळी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकी नंतर त्यांची प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर, आ सुभाष देशमुख, आ सचिन कल्याणशेट्टी, आ राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍ना उत्तर देताना त्यांची या गोष्टीचा निर्वाळा दिला. पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला आमचा विरोध नाही मात्र याचे संपूर्ण अधिकार राज्य आणि केंद्रशासनाला आहेत.त्यामुळे त्यांनी निर्णय घेतल्यास त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करु असा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे.

in article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here