अहमदनगर ,
ahmednagar to ashti train अहमदनगर येथून आष्टी साठी सुटणारी डेम्यू रेल्वे आता पूर्ववत झाली असून या संदर्भातील घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. Ahmednagar ashti railway अहमदनगर न्यू आष्टी आणि न्यू आष्टी अहमदनगर यादरम्यान धावणाऱया डेम्यू गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या .
गाड़ी क्र, 01403/01404 अहमदनगर – न्यू आष्टी – अहमदनगर ही गाडी अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान विद्युतिकरणाचे काम प्रगतीथावर असल्यामुळे दिनांक 12.07.2023 ते 13.10.2023 पर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. पण आता रेल्वे प्रशासनाने सूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. आता या गाड्यांचे वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे. ahmednagar to ashti distance हे कमी आहे. या मार्गावर आता विद्युतीकरण काम सुरु होते त्यामुळे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या .
मध्य रेल्वे ने नवीन गाड्या सुरु केल्या आहेत .
नवीन गाड्यांचा परिचय – ९,
नवीन गाड्या (४ वंदे भारत गाड्यांसह) सुरू करण्यात आल्या आहेत.
गाड्यांचा विस्तार – १० गाड्यांचे मार्ग वाढवण्यात आले आहेत
फ्रिक्वेंसीमध्ये वाढ – २ ट्रेनची वारंवारता वाढवण्यात आली आहे.
ट्रेनच्या संख्येत बदल करण्यात आला आहे – ४ ट्रेनच्या ट्रेन नंबरमध्ये बदल करण्यात आला आहे.
प्रायोगिक थांबे – ४३ स्थानकांवर ८६ ट्रेनसाठी नवीन प्रायोगिक थांबे प्रदान करण्यात आले आहेत.
परिचालन थांब्याचे वाणिज्यिक थांब्यांमध्ये रूपांतर – २ स्थानकांवर ३४ गाड्यांचे परिचालन थांबे वाणिज्यिक थांब्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत.
टर्मिनल्सचे स्थलांतर – ७ गाड्यांचे टर्मिनल्स स्थलांतरित करण्यात आले आहेत.
गाड्यांचा वेग वाढवणे – २७ गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. प्रति ट्रेन सरासरी १४ मिनिटे धावण्याच्या वेळेतील बचतीसह एकूण ३६२ मिनिटांची बचत.ahmednagar to ashti
नवीन विभाग उघडणे – १ नवीन विभाग ऑपरेशनसाठी उघडण्यात आला आहे.ahmednagar to ashti train time table
नवीन मेल/एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक दि. १.१०.२०२३ पासून खालील तपशीलांसह लागू झाले आहे:
S.No | Train No. | From | To | Nature | Frequency
|
W.e.f. | Owning Railway |
1. | 01401/01402 | ANG | NEW ASHTI | DEMU | 5 days a week | 24.09.2022 | CR
|
2. | 20657/20658 | UBL | NZM | Express | Weekly | 14.10.2022
|
SWR
|
3. | 01403/01404 | ANG | NEW ASHTI | DEMU | 5 days a week | 17.11.2022 | CR |