या कारणाने अहमदनगर न्यू आष्टी डेम्यू रेल्वे बंद

अहमदनगर

Ahmednagar ashti railway अहमदनगर न्यू आष्टी आणि न्यू आष्टी अहमदनगर यादरम्यान धावणाऱयाडेम्यू गाड्या रद्द करण्यात असल्याची माहिती सोलापूरच्या रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
गाड़ी क्र, 01403/01404 अहमदनगर – न्यू आष्टी – अहमदनगर   या गाड़ीला प्रवाशांच्या अत्यंत कमी प्रतिसादामुळे,  चालक दलाच्या कमतरतेमुळे आणि अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान  विद्युतिकरणाचे काम प्रगतीथावर  असल्यामुळे  दिनांक 12.07.2023 ते 13.10.2023 पर्यंत  रद्द करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनानाने ठरविले आहे .

in article

अहमदनगर ते आष्टी दरम्यानधावणाऱ्या या रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे कारणदेण्यात आली आहे. तसेचअहमदनगर ते नारायणडोह या दरम्यानविद्युतीकरण होत असल्याचेही कारण पुढे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here