खरीप पिकविमा 2023 Kharif Crop Insurance 2023

Kharif Crop Insurance 2023 खरीप पिकविमा 2023

मित्रांनो जुलै महिन्यात राज्याच्या काही भागांमध्ये झालेले Heavy rain August अतिवृष्टी ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात सर्वत्र पडलेला rain पावसाचा खंड यामुळे farm शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित झालेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासा आणि महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो राज्यांमध्ये August ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा राज्य महसूल मंडळ झाल्याचे निदर्शनास आलेले आणि असे या बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा आता 25% पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

in article

मित्रांनो राज्यात 2023 खरीप हंगामामध्ये एक कोटी सत्तर लाख मिळालेले येतात याच्यामध्ये सुद्धा काही आक्षेप घेण्यात आलेले तर काही पॉलिसी या ठिकाणी बोगस काढण्यात आल्याचे निदर्शनास आलेल्या त्याची तपासणी देखील सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय पिक विमा समितीच्या माध्यमातून अधिसूचना काढून त्या शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत मध्ये पिक विमा वाटप करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले.

मात्र शेतकऱ्यांचा जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल अशा प्रकारचे अपेक्षा आणि सर्व शेतकऱ्यांचे यांच्याकडे लक्ष लागून राहिलेले आता प्रश्न त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून करण्यात आलेले याच्यासाठी 406 कोटी रुपयांचा प्रस्ताव पिक विमा कंपनीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला आहे.

मित्रांनो राज्य शासनाचा केंद्र शासनाचा अनुदान हप्ता म्हणून यापूर्वी company कंपन्याला जवळजवळ 3000 कोटी रुपयांचा अनुदान वितरित करण्यात आलेले याच्या व्यतिरिक्त आता पिक विमा कंपनीच्या मागणीनुसार राज्य सरकारकडे मागणी करण्यात आलेले आणि मागणी मंजूर झाल्याचे सुद्धा कसे आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत.

जी महसूल मंडळ आहे का शेतकऱ्यांना 25% टक्के पिक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल 25% पंचवीस टक्के पिक विमा वाटपाचे प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्य शासनाचा केंद्र शासनाचा अनुदान हप्ता म्हणून त्यांच्या माध्यमातून सांगण्यात ओ मंडळी 588 आहेत मात्र काही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सरसकट सर्वच महसूल मंडळासाठी करण्यात आलेले येतात त्यावरती pik insurance पिक विमा company कंपन्यांच्या माध्यमातून अक्षय देखील घेण्यात आलेले याच वर्षाच्या किती महसूल मंडळ पात्र होते आणि किती शेतकऱ्याला पिक विमा वाटप होईल.

हे देखील पाहण्यासारखे परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार या शेतकऱ्यांना 25% पीक विमाच वाटप करण्यासाठी साधारणपणे 2200 ते अडीच हजार कोटी रुपयांचे गरज पडू शकते आणि एवढ्या पिक विमा नापूर्वी होऊ शकतात अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधी मंजूर केल्यानंतर आला.

 

20231003 082918

हा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली जाईल मित्रांनो साधारणपणे आपण जर पाहिलं तर काढण्यात आलेले त्या पाच 5 सप्टेंबर 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये करण्यात आलेले आहेत आणि काढण्यात आलेल्या नुसार पिक विमा कंपन्याला एक महिना म्हणजे आता पाच 5 ऑक्टोबर ते 10 October ऑक्टोबर पासून पिक विम्याचा वितरण करणे बंधनकारक आहे आणि उपलब्ध झाल्यानंतर दिवाळीपर्यंत या 25% पंचवीस टक्के वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत नवीन माहिती साठी भेटूया नवीन ब्लॉक मध्ये धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here