Will DAP NPK subsidy cut price increase? डीएपी एनपीके अनुदानात कपात भाव वाढेल का ?

- Advertisement -
- Advertisement -

Will DAP NPK subsidy cut price increase? डीएपी एनपीके  अनुदानात कपात भाव वाढेल का ?एनपीकेच्या अनुदानात कपात करण्यात आलीये खत fertilizer कंपन्यांना या खतांसाठी कमी अनुदान मिळणारे मग सरकारने Government अनुदान Anudan कमी केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल का? सरकारने खत अनुदानात कपात का केली शेतकऱ्यांना कोणत्या भावात खत Fertilizer in price मिळतील .केंद्र सरकारने Central Govt नुकतच खरीपान साठी एक लाख आठ हजार कोटींचा खत अनुदान मंजूर केले यापैकी 70000 कोटी रुपये युरिया अनुदानासाठी तर 38 हजार कोटी रुपये पोषण मूल्य आधारित खत अनुदानासाठी कंपन्यांना Company देण्यात येणार आहेत खतांच्या वाट्या किमतीचा बोजा शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी सरकार कंपन्यांना खत अनुदान Fertilizer subsidy देऊन खतांच्या कमाल विक्री किमती ठरवतं त्यामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर दरात खत Fertilizers उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो पण सरकारने ख रीपसाठी पोषणमूल्य आधारित खतांच्या अनुदानात कपात केली सरकारने नियती आणि एनपीके खतांच्या अनुदान कमी केले संयुक्त खतांमध्ये डीएपी DAP चा वापर सर्वाधिक होत असतो पण केंद्र सरकारने तिच्या तुलनेत खरीप हंगामासाठी डीएपीच्या अनुदानात त्यांना मागं 15792 रुपयांची कपात केलीये रब्बीमध्ये डीएपी ला टणामागे 48 हजार 433 रुपये अनुदान दिलं जात होतं.

खताचे भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा 

  लिंक वर क्लिक करा

  👉🔰 क्लिक करा 🔰👈

 पण खरीपसाठी किंवा 32641 रुपये अनुदान मिळणारे यासोबतच नायट्रोजन खताच्या अनुदानात किलो मागं 21 रुपये 53 पैशांची कपात करण्यात आली नायट्रोजन साठी आता 76 पूर्णांक 49 रुपये अनुदान मिळणारे फॉस्फरस अनुदान Phosphorus subsidy25 रुपये 90 पैसे प्रति किलो कमी करून 41 रुपये करण्यात आले तर पोटॅश potash साठी 15 रुपये 91 पैसे अनुदान मिळणारे फोटोच्या अनुदानात सात रुपये 74 रुपये पैशांची कपात करण्यात आलीये तसेच सल्फरच्या अनुदानात दोन रुपये 80 पैसे कपात कडून तीन रुपये 32 पैसे करण्यात आले सरकारने डीएपी DAP आणि एनपीके खतांवरील अनुदानात कपात केली तरी शेतकऱ्यांना खतांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांच्या किमती कमी झाल्यात त्यामुळे सरकारने खतांवरील अनुदान कमी करून किमती स्थिर ठेवल्या जानेवारीत आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपीच्या किमती प्रतीतं 900 डॉलर होत्या त्यात घट होऊन.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 

लिंक वर क्लिक करा

   👉🔰 क्लिक करा 🔰👈

 एप्रिलमध्ये 550 डॉलर आणि सध्या 460 डॉलर वर किमती आल्यात त्यामुळे सरकारने डीपीवरील अनुदान कमी केलं पण शेतकऱ्यांना डीएपी खताची बॅग 50 किलो ची एक बॅग १३५० रुपयांना मिळेल म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झाल्या त्यामुळे सरकारने संयुक्त खतांवरील अनुदानात कपात केली पर्यायामुळे शेतकऱ्यांना Farmer खतांसाठी जास्त पैसे मोजण्याची गरज नाहीये.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles