सरळसेवेने परिचर्या,तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी नेमणूक – ऑनलाईन स्पर्धा परिक्षा – २०२३Direct Service Recruitments nursing

Direct Service Recruitments nursing सरळसेवेने परिचर्या,तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी नेमणूक – ऑनलाईन स्पर्धा परिक्षा – २०२३ एक नवीन रिक्रुटमेंट एक नवीन नवीन आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे .

की संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई Medical Education and Research Mumbai यांच्याद्वारे तसेच वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय यांच्याद्वारे एक नवीन काढण्यात आलेली आहे.

in article

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

Direct Service Recruitments nursing एक नोटिफिकेशन Notification आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे जे तांत्रिक पद आहेत कचे तर ते भरण्यासाठी त्यांनी जाहिरात केलेले बघायचे तुम्ही बघू शकता संचालक संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग मुंबई एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई तर आपले जे फार्मसीचे पदे विद्यार्थी मित्रांनो ते किती आहेत आणि आपल्या फार्मसीचा जो सिल्याबस आहे तो कसा आहे पेपरचा पॅटर्न कसा आहे.

एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे सगळ्या गोष्टी या पीडीएफ मध्ये दिलेल्याइंग्रजी तारखा दिलेले आहेत ते तारखा सुद्धा याच्यामध्ये दिलेले जसं की ऑनलाईन अर्ज online application करण्याची तारीख का आहे त्यानंतर शेवटची तारीख काय आहे लक्षात कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही सबमिट करू शकता आणि कोणत्या संख्येत स्थळावर तुम्हाला याच्याबद्दल सर्व माहिती information भेटू शकते बघा इथे एक संकेतस्थळ दिलेले .

Click here for Application form

Click here for Qualification

Click here for Syllabus

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

 

Click here for Information Brochure इन या संकेतस्थळावर तुम्ही काय करू शकता उद्या दहा तारखेला तुम्हाला सर्व यांच्या बद्दल इन्फॉर्मेशन information भेटून जाईल दहा तारखेला तुम्ही फॉर्म application भरू शकता 25 तारखेपर्यंत देत राहील दहा ते पंचवीस पर्यंत फी कधीही सबमिट करू शकता.

ग्रंथपाल स्वच्छता यांच्या बद्दल आपल्याला काय करायचं आपलं जे महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे औषध निर्माता कोणतं पद विद्यार्थी मित्रांनो औषध निर्माता Drug manufacturer बघायचा औषध निर्माता पद दिलेले आहे या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो किती व्याकन्सी जाईल हे बघायचे आपल्याला बघायचं 169 बघा इथं भेटून जाईल तुम्हाला 169 र्स विद्यार्थी मित्रांसाठी जे की फार्मसीस पदाचा काय करतात अभ्यास करतात आरक्षण विद्यार्थी मित्रांनो आता इथं सगळे जे प्रवर्ग आहेत म्हणजे सगळे जाती आहेत त्यानुसार मागासवर्गीय दुर्बल सगळ्यांचे आहेत किती पद आहेत कोणत्या जातीसाठी तर ते इथं दिलेले आहेत हे तुम्ही बघू शकता याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या Blog वर टाकून देतो पण टोटल किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर 169 जागा आहेत आणि खूप चांगल्या जागा आहेत तर तुम्ही चांगला विद्यार्थी त्यांना अभ्यास करा आणि यावर्षी पोस्ट मिळवून टाका त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आहे मागासवर्गीयासाठी आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथांसाठी 900 रुपये आहे आणि बाकीच्या गोष्टीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आलं लक्षात उद्यापासून याचे फॉर्म चालू होणार आहे सर्वांनी फॉर्म सबमिट Sumit करा विद्यार्थी मित्रांनो आणि जोमाने अभ्यास लागला तर यावर्षी तुम्हाला तुमची पोस्ट मिळाली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here