तलाठी भरती talathi Bharti 2023

- Advertisement -
- Advertisement -

🔰  तलाठी भरती 2023  🔰

राज्यामध्ये 4122 पदे भरणार तलाठी पद आहेत चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन शासन आदेश जाहीर म्हणजे खरंतर 2019 पासून ज्या निर्णयाची आपल्याला प्रतीक्षा होती तो निर्णय आता जाहीर झालेला आहे तो समजून घ्या भरतीचा मार्ग मोकळा अनुसूचित अनुसूचित क्षेत्रात लोकसंख्येनुसार इतर प्रवर्गालाही संधी आता हेडिंगवरून आपल्याला समजतंय की जे अनुसूचित क्षेत्र होते जे पेसा क्षेत्रामध्ये जे तालुके येतात त्यामध्ये आता इतर प्रवर्गालाही संधी मिळणार आहे म्हणजे एसटी कॅटेगिरी St

तलाठी भरती 2023 अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇

🔰🔰   लिंक वर क्लिक करा 

categoryसोडून इतर प्रवर्गाला सुद्धा त्या ठिकाणी आता फॉर्म applicationभरता येणार आहे लक्षात घ्या बघा बातमी news काय आहे हे मी संपूर्ण बातमी अगदी डिटेल detailमध्ये आपल्याला समजून सांगतो ठीक आहे बघा काय म्हटले या ठिकाणी पुढील महिना monthभरात पदभरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन म्हणजे आता याच्यामध्ये स्पष्ट म्हटले की पुढील एका महिन्यामध्ये तलाठी talatiभरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन आहे म्हणजे एका महिन्याभरामध्ये साधारणता परीक्षेचे examination formफॉर्म सुटतील अशी आता शक्यता आहे असा आपण शंभर टक्के खात्रीपूर्वक म्हणू शकतो बघा आता हे जर तुम्हाला स्क्रीन वरती जे पेपर paper आहे जो न्यूज पेपर newspaperआहे तो जर दिसत नसेल व्यवस्थित तर मी वाचून आपल्याला समजून सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे अनुसूचित OBCक्षेत्रातील जागांवरून असलेल्या वादावरती अखेर शासनाने governmentनिर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला यात अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गालाही लोकसंख्येच्या people प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्या stateतील रिक्त असलेली चार हजार एकशे बावीस तलाठी मध्ये भरली जातील बघा पुढील महिनाभरात स्पष्ट म्हटलेलं आहे की पुढील एका महिन्यामध्ये राज्यांमध्ये रिक्त असलेली 4122 पद भरली जातील ठीक आहे साधेस होतात त्यानुसार राज्या stateतील तब्बल 11 जिल्हे districtहे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकट पणे अनुसूचित OBC ST ENT जमाती या प्रवर्गातून शासकीय government department विभागातील तलाठी ग्रामसेवक gram Sevak कृषी सेवक krishi Sevakशिक्षक teacherअशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती परंतु अनेक जिल्ह्यात आदिवासींसह इतरही प्रवर्गाची लोकसंख्या असल्याने त्या लोकसंख्येवरती हा अन्याय होता त्या विरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले होते त्याची दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर 2019 स*** राज्यपालांनी त्याबाबत अध्यादेश दिले होते यात लोकसंख्येच्या प्रमाणावर पद भरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली होती परंतु इतरही प्रवर्गाची लोकसंख्या न्युज पेपर आहे तो जर दिसत नसेल व्यवस्थित तर मी 2023 मध्ये प्रक्रिया सुरू झाली पेसा बाबत मार्गदर्शन मागवण्यात आले त्यात बिंदू नामावली सह इतरही काही दुरुस्त्या आहेत का बिंदू नामावलीप्रमाणे रिक्त पदे किती रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती? याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्याने भरती बाबत घोषणा करूनही तात्काळती करणे शासनाला शक्य झालं नव्हतं ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर declare झाल्यामुळे लवकरात लवकर जात प्रवर्गानुसार तलाठी पदांची लवकरच तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याची सुरुवात शासनाकडून करण्यात आले आहेत त्यामुळे तलाठी सह 17 संवर्गाच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे म्हणजे फक्त तलाठीच नाही तर तलाठी सोबतच्या इतर परीक्षा examआहेत 17 सोमवारच्या त्या सर्व परीक्षांचा भरतीचा मार्गाचा मोकळा झालेला आहे आता हा निर्णय मी सगळा वाचून दाखवला याच्यातून तुम्हाला जर स्पष्टपणे अजूनही काही समजलं नसेल तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की हा निर्णय काय सांगतो की पूर्वी कसं होतं महाराष्ट्र मध्ये जे तेरा आदिवासी जिल्ह्य आहेत हे तेरा आदिवासी जिल्ह्यात जिल्हे districtपेसा क्षेत्रामध्ये येतात व त्यामध्ये तुमचं ठाणे असेल नाशिक असेल पालघर असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल अहमदनगर Nagar असेल पुणे नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि अमरावती हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये काही तालुके talukeहे अनुसूचित जमातीचे तालुके व पेसा शेत्र म्हणून अनिश्चित केलेला आहे या क्षेत्रामध्ये पूर्वी कसं होतं की त्या क्षेत्रासाठी काही जागा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या असतात आणि त्या जागेसाठी फक्त एसटी कॅटेगरीचाच St category उमेदवार फॉर्म applicationभरू शकतो पेसा क्षेत्रामध्ये राहतोय व त्याची आई वडील किंवा त्याचे आजी आजोबा 26 जानेवारी 1950 पासून सातत्याने त्या क्षेत्रामध्ये वास्तव्य करत असतील तर अशा ठिकाणी तो उमेदवार एसटी कॅटेगिरी मधून पैसा क्षेत्रामधून फॉर्म application भरू शकतो आणि त्या पेसा क्षेत्रासाठी जेवढ्या जागा आहेत त्या जागेवर फक्त त्याच जमातीचा म्हणजेच एसटी कॅटेगिरीचाच उमेदवार फक्त आतापर्यंत फॉर्म भरू शकत होता आता याच्यामध्ये काय बदल केला त्यामध्ये बदल असा झालाय का बरोबर इतर जमातीची तर जाती जमातीची सुद्धा लोकसंख्या peopleत्या ठिकाणी राहते मग लोकसंख्या किती राहतील किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात विचार करावा असा निर्णय आहे मग आता लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जाहिरात निघेल त्या जाहिरातीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात या सगळ्या जागेचं वाटप केले असेल म्हणजे काय तर लक्षात घ्या आता 50% पेक्षा अधिक एसटी प्रवर्गात दोन शंभर टक्के तलाठी मध्ये भरतील म्हणजे काय समजा एखाद्या तालुक्यामध्ये जर 50% पेक्षा अधिक एसटी कॅटेगरीचे लोक राहत असतील 50% पेक्षा अधिक तर अशा ठिकाणी जी पद्धत भरती होणार आहे त्या ठिकाणी 100% फॉर्म हे फक्त एसटी कॅटेगिरीचे St category उमेदवार भरू शकतात इतर कॅटेगिरीचे नाही त्यानंतर लक्षात घ्या 25 ते 50 टक्के च्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी समजा एखाद्या पेसा क्षेत्रातील तालुक्यामध्ये जर 25 ते 50 टक्क्यांच्या आसपास आदिवासी जमातीची लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी फक्त 50 टक्के पदांची संधीच त्या आदिवासी उमेदवारांना मिळणार आहे एखाद्या तालुक्यामध्ये जर 25 टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी लोकसंख्या त्या आदिवासी जमातीची असेल तर अशा ठिकाणी मात्र 25% जागा लक्षामध्ये काय लक्षात आलं तुमच्या एका एखादा तालुका पैसा क्षेत्रामध्ये येत असेल आणि त्या तालुक्यामध्ये जर 50% पेक्षा अधिक लोकसंख्या ही आदिवासी जमातीची असेल तर त्या ठिकाणाहून 100% फॉर्म applicationहे फक्त एसटी कॅटेगरी उमेदवार भरू शकतात जर हीच संख्या 25 ते 50% च्या दरम्यान असेल आदिवासी जमातीची तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त पन्नास टक्के संधी तुम्हाला असणारे आणि 25% पेक्षा कमी लोकसंख्या peopleअसेल एसटी कॅटेगिरीची त्या तालुक्यामध्ये तर मात्र त्या ठिकाणी फक्त पंचवीस टक्केच पद हे एसटी कॅटेगरीचे उमेदवार आहेत.

🔰    हे पण वाचा  🔰

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles