Homeयोजनालेक लाडकी योजना government yojana 2023

लेक लाडकी योजना government yojana 2023

       🔰 लेक लाडकी योजना 2023 🔰

 

नमस्कार मित्रांनो लेक लाडकी योजना महाराष्ट्र Maharashtraशासनाच्या माध्यमातून लेक लाडकी नवीन योजना शेतकरी farmer मित्रांनो जेव्हा तुमची मुलगी अठरा वर्षाच्या year पूर्ण करेल तेव्हा तुम्हाला 75 हजार रुपये

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा                                      

                 🔰 लिंक वर क्लिक करा 🔰

मिळणार आहेत या संदर्भात Maharashtra शासनचि जी informationआलेली आहे ती सविस्तर रित्या या बातमीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत लेक लाडकी ही योजना महाराष्ट्र शासनाच्या स्वरूपातून सुरू करण्यात आली आहे तसेच लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांशची मित्रांनो मुलीच्य girl शिक्षण qualification करण्यासाठी लेक लाडकी ही नवीन योजना लेक लाडकी नवीन योजना सुरू झाली आहे यामध्ये कोण पात्र आहे ते आधी समजून घ्या पिवळ्या आणि केशरी रंगाच्या रेशन कार्ड ration card आतील कुटुंबांमधील familyत्यांच्या मुलींना ही योजना लाभते त्या मुलींना यामध्ये लाभ दिला जाणार आहे जन्मानंतर born मुलीला पाच हजार रुपये दिली जाणार आहेत जेव्हा तुमची मुलगी पहिलीत 1st standard जाईल तेव्हा तिला चार हजार रुपये दिले जाणार आहेत पुढे चालून तुमची मुलगी जेव्हा सहावीच्या वर्गामध्ये 6th standard जाईल तेव्हा तिला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत जेव्हा मुलगी 11वीत जाईल तेव्हा तिला आठ हजार 8000 thousand thousand रुपये दिले जाईल जेव्हा तुमची मुलगी अठरा वर्षाची पूर्ण होईल तेव्हा तुमच्या मुलीला फ्री मध्ये 75 हजार फ्री मध्ये राज्य state शासनाकडून दिले जाणार आहेत त्यासाठी तुमच्या कुटुंबातील familyतुमची बहीण असेल तुमचा बंधू असेल यांना जर मुलगी असेल नाहीतर तुमच्या कुटुंबातील familyएखाद्याला सदस्याला मुलगी असेल ही बातमी information त्यांच्यापर्यंत पोहोचवायला नक्की विसरू नका यासंदर्भात राज्य state government शासनाकडून एक निर्णय निघेल त्यानंतर फॉर्म applicationभरले जातील

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments