बीड जिल्ह्यात 38 कोरोना बाधित सर्वाधिक बीड मध्ये

130

बीड जिल्ह्यात 38 कोरोना बाधित सर्वाधिक बीड मध्ये

बीड दि 22 जानेवारी ,प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील कोरोना चा आकडा कमी जास्त होताना दिसत आहे. आज आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 38 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या बीड मधील   आहे.

in article

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या कमी अधिक होत आहे. जिल्ह्यातील  अजुन एकही तालुका संपूर्ण कोरोना मुक्त झाला नाही.

बीड  अंबेजोगाई वगळता सर्व तालुक्यात ही संख्या एक अंकी येत आहे.

हेही वाचा:इयत्ता 10 वी 12 वी च्या परीक्षेच्या तारखा जाहीर

जिल्ह्यातील 7  तालुक्यामध्ये ही संख्या  38 इतकी आहे. आज बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कोरोना  पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई 10 आष्टी 01,बीड 19,केज 03,माजलगाव 01, परळी 02, शिरूर 02,अशा 35  इतक्या जणांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील एकूण 628 व्यक्तींची  कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये 590 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.

अंबेजोगाई येथे मेडिकल परिसरात  3 बाधित आढळून आले आहेत .आष्टी तालुक्यातील कडा येथील एकाचा समावेश आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here