Homeताज्या बातम्याजिल्हा कारागृहे,रुग्णालये कोरोना बाधित;संख्या 266

जिल्हा कारागृहे,रुग्णालये कोरोना बाधित;संख्या 266

 

बीड दि 17 मार्च, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे.जिल्ह्यातील कारागृह ,जिल्हा रुग्णालयासह विविध ठिकाणी कोरोना बाधित आढळून येत आहेत.आज आलेल्या अहवालात 266 बाधित आढळून आले आहेत.बीडमध्ये कोरोनाचे शतक कायम आहे.

बीड जिल्ह्यात 266 कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात 2363 रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यापैकी 2097 रुग्ण हे निगेटिव्ह आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हे बाधित आढळून आले आहेत.

 

बीड जिल्ह्यातील बधितांमध्ये विविध तालुक्यामध्ये किती संख्या

आंबेजोगाई 60 आष्टी 09 बीड 100,धारूर 04 गेवराई 18,माजलगाव 35,केज 08 परळी 15 ,पाटोदा 09 शिरूर 04,वडवणी 4 अशा एकूण 266 रुग्णांची आज नोंद झाली.
आष्टी तालुक्यातील 09 बधितांमध्ये आष्टी येथील 3,कडा 2,शिराळ 01,तागडखेल 01,पिंपरी 01 आणि सुलेमान देवळा 01 यांचा समावेश आहे.

आणखी वाचा:३३७ रूग्णांना डिस्चार्ज तर ४७५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments