2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले

2020 summer Paralympics

2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले

 

in article

 

टोकियो -वृत्तसंस्था

2020 summer Paralympics मध्ये भारताला पॅरा ऑलिम्पिक मध्ये पाहिले पदक मिळाले असून चीनला हरवून भारताच्या भावना पटेल हिने पदकाची कमाई केली आहे.

 

आणखी वाचा:कोरोनाने ऑलिम्पिक पदकाची संधी हुकली;ऑलम्पिक खेळाडू अविनाश साबळे याची खंत

भावना पटेल ही पॅरा ऑलिम्पिक मध्ये टेबल टेनिस खेळाडू आहे.तिने सेमी फायनल मध्ये चीनची
झेंक मियाउ हीचा डीसाईडर गेम मध्ये पराभव केला.भावना हिने 11-7,11-5,11-6 अशी कामगिरी केली .

 

2020 summer Paralympics;राष्ट्रपती प्रतिक्रिया

तिच्या यशाबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here