Zilla Parishad Exam Selection जिल्हा परिषदच्या परीक्षेच्या Zilla Parishad recruitment

Zilla Parishad Exam Selection जिल्हा परिषदच्या परीक्षेच्या सिलेक्शन आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पुढ च्या काहीही भरती होऊ घातलेली आहे अगदी पुढचा एक ते दीड महिन्याच्या आसपासच त्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होईल त्याच्या आधी होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण मोठ्या कष्टाने अपेक्षणी अभ्यास करतोय हा अभ्यास करत असताना आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावे योग्य दिशा मिळावी हा हेतू समोर ठेवून आपण हे सिरीज राबवत आहोत आणि या सिरीज मध्ये आज आपण बोलणार आहोत जिल्हा परिषदच्या परीक्षेच्या सिलेक्शन Zilla Parishad Exam Selection नंतर पडताळणीसाठी नेमके कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत खरंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की सर अजून जाहिरात Advertising नाही आली अजून परीक्षा व्हायची आणि अगोदरच आपण डॉक्युमेंट document वरती का बोलतात त्याच्या मागचं कारण असं आपल्याकडे सगळे रेडी असतील तर अडच णी निर्मिती ठीक आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

म्हणजे नाही येत ते आत्तापासून आपण काढून घेतले पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढची प्रक्रिया सो पे होईल काय काय लागू शकतात काय काय लागणार आहेत बघा पडताळणीच्या वेळी कोण कोणती कागदपत्रे document लागणार बघा विद्यार्थी मित्रांनो आता पंधरा तारखेला जे जिल्हा परिषदच्या भरतीच्या Zilla Parishad recruitment दृष्टिकोनातून परिपत्रक जे आले शासनाच्या माध्यमातून स्पष्ट सगळी सूचना आणि सगळी माहिती दिलेली आहे पत्र सादर करणे हे सर्व कागदपत्र Document लागणार आहेत मग कोणते कोणते आहेत बघा सदर परीक्षेचा निकालानंतर बघा निकालानंतर म्हटले सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे जर तुमचं सिलेक्शन selection झालं तर तुम्हाला हे सर्व कागदपत्र ओरिजनल orginal स्वरूपामध्ये दाखवायचे आहेत पडताळणीसाठी घेऊन जायचे आहे बघा पहिला आहे अर्जदाराची माहिती information बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र म्हणजे आपण फॉर्ममध्ये भरलेली सगळी माहिती ही योग्य आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

याचे एक स्वयंघोषणापत्र आपल्याला बनवावं लागतं ते एक लागणारे त्याच्यानंतर शैक्षणिक अर्थतेचा पुरावा शैक्षणिक अरतेचा पुरावा म्हणजेच ज्या शिक्षणावरती ती परीक्षा exam पण देणार आहे ते खरंच शिक्षण आपलं झालेलं आहे याचा सर्टिफिकेट आपल्या लागणारे ठीक आहे त्यानंतर वयाचा पुरावा त्यानंतर जन्माचा पुरावा ठीक आहे आता वयाचा पुरावा ऐकवली बोर्ड सर्टिफिकेट Certificate होते आपली जन्मतारीख असते एलसीभर आपली जन्मतारीख असते ठीके त्यानंतर जन्माचा पुरावा आर्थिक दृष्ट्या दुर्बन घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणजेच जर तुम्ही डब्ल्यू एच आरक्षण घेतला असेल तरी डब्ल्यू च सर्टिफिकेट Certificate तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याच पद्धतीने राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंध प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जर तुम्ही कॅटेगिरी मधून फॉर्म application भरला असेल तर तुम्ही त्याच कॅटेगिरीच्या category आहात या संदर्भातला दाखला म्हणजेच जातीचा दाखला लागणार आहे त्यानंतर नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातलं म्हणजे तुम्ही जर आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट Non Criminal Certificate असणे आवश्यक आहे ते पण अपडेट चालू वर्षाचा लागणार आहे चालू आर्थिक वर्षाचा पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा तुम्ही जर दिव्यांग म्हणून फॉर्म application भरला असेल तर तुम्ही दिव्यांग आहात.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

या संदर्भातला दाखला लागणार आहे ठीक आहे त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा तुम्ही जर माजी सैनिकाचे आरक्षण घेतला असेल तर तो दाखला तुम्हाला लागणारे त्यानंतर खेळाडूंसाठी तुम्ही जर आरक्षण घेतलं असेल तर तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट Sport Certificate असणं आवश्यक आहे अनाथ आरक्षण तुम्ही घेतला असेल तर अनाथ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.त्यानंतर खेळाडूंसाठी तुम्ही जर आरक्षण घेतला असेल तर तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असणा आवश्यक आहे अनाथ आरक्षण तुम्ही घेतला असेल तर अनाथ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचा Maharashtra state अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबतचे डोमासाईल जर आपण म्हणतो त्याच नाव आवश्यक आहे त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने m धावा केलेल्या किंवा दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकार्‍याचा विहित नमुन्यातील दाखला लागणार आहे म्हणजेच जर आपण कर्नाटक मधील जे ८६५ गाव आहे त्याच्यावरती महाराष्ट्र ने दावा सांगितलेला आहे त्या गावातील आपण रहिवासी असाल तर आपल्याकडे सक्षम प्राधिकार्‍याने दिलेलं दाखला म्हणजेच तुम्ही त्या गावांमध्ये मागच्या पंधरा वर्षापासून राहताय याचा दाखला तिथल्या अधिकाऱ्याने तुम्हाला दिलेला असला पाहिजे तो दाखला तुम्हाला लागणार आहे त्यानंतर विविध अविवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा तुम्ही जर विवाहित असाल आणि विवाहित नंतर तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरणार आहात.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

नवीन नावाने सासरच्या नावाने तर मग काय लागणार तुम्हाला व तुमच्या नावात जो बदल झालाय त्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावांना दहावीला मराठी हा विषय असतोच प्रश्नच नाही तिथे मराठी असल्या मराठी लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र हे एक छोटासा प्रतिज्ञापत्र असतात असल्याचे प्रमाणपत्र तुम्ही जर अंशकालीन उमेदवार म्हणून फॉर्म application भरला असेल तर त्या संदर्भातला दाखला आपल्याला लागणारे एमएससीआयटी अथवा समक्ष प्रमाणपत्र तुमच्याकडे एमएस-सीआयटी MS-CIT असणे आवश्यक आहे आता महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार फॉर्म भरताना जरी नसेल तरी चालतं सिलेक्शन झाल्यानंतर एका ठराविक मदतीमध्ये आपल्याला करून द्यावा लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here